Mansi kshirsagar
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचे आदेश फेटाळून लावला आहे.
Ratan Tata Net Worth: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले.
Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. दिवाळीत तुम्हाला दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे का तर आजची संधी तुमच्यासाठी चांगली आहे.
Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या कौशांबीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करण्यात आला आहे.
Mhada Mumbai Lottery: महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)ने मुंबई मंडळासाठी 2030 घरांची लॉटरी काढली होती.
Gold Price Today: दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज गुरुपुष्यामृत योग आहे. हा योग साधूनच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे.
Mallika Sherawat Birthday: बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक बोल्ड अभिनेत्री पाहिल्या आहेत. आज सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्यूटिफुल अभिनेत्री मल्लिका शेरावतचा वाढदिवस आहे.
Salman Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी 24 वर्षांचा असून तो भाजीविक्रेता आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात घडामोडींना वेग आला आहे. भाजप, मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर केली आहे.
Chhota Rajan: मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी गँगस्टर छोटा राजन याला मोठा दिलासा दिला आहे. 2001मध्ये उद्योगपती जया शेट्टीच्या हत्या प्रकरणात छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं होतं.