Shubhangi Palve
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय.
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबई श्रीमंत झालीय... एका जागतिक अहवालात जगातल्या श्रीमंत शहरांमध्ये मुंबई १२ व्या स्थानावर आहे... तसं पाहता ही मुंबईसाठी चांगली बातमी...
दिनेश दुखंडे झी मीडिया, भिवंडी-शहापूर : समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्याच्या शिक्षण विभागानं पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पूरक वाचन योजनेअंतर्गत केलेली पुस्तक खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडलीय.
रत्नागिरी : रत्नागिरीतल्या ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी आरोग्य सहसंचालकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : नोटाबंदीला दीड वर्षं उलटलं तरी राज्यातल्या आठ जिल्हा बँकांकडे ५०० आणि हजाराच्या जुन्या नोटा पडून आहेत.
मुंबई : पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे.
मुंबई : वेग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाची प्रगल्भ होत चाललेली महत्त्वाकांक्षा या सगळ्याचा आविष्कार म्हणजे चीनमधल्या 'हवेत उडणाऱ्या टॅक्सी'...
मुंबई : आज सायंकाळच्या सुमारास मंत्रालयाच्या इमारतीवरून खाली पडून हर्षल रावते हा तरुण गंभीररित्या जखमी झाला होता.
पुणे : पुण्यातील सिंहगड इंस्टिट्यूटला पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रवेशबंदी करण्यात आलीय. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या समितीनं हा निर्णय घेतलाय.