ठाण्यात भाजपच्या २४ उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. समाजवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सौ.केवलादेवी रामनयन यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या महापालिकेत पक्षाचे बलाबल पाच आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.

Updated: Jan 31, 2012, 07:35 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने २४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. समाजवादी पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सौ.केवलादेवी रामनयन यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या महापालिकेत पक्षाचे बलाबल पाच आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.

 

प्रभाग क्रमांक-१ अ अनूसुचीत जमात महिला- सौ.पार्वती हंबीर

प्रभाग क्रमांक-३ अ इतर मागासवर्ग- मुकेश मधुकर मोकाशी

प्रभाग क्रमांक-७ अ महिला खुला- सौ.आशादेवी शेरबहादुर सिंह

प्रभाग क्रमांक-८ अ महिला खुला- सौ.रागिणी बैरीशेट्टी

प्रभाग क्रमांक-१० अ अनूसुचीत जाती- नितीन बाबुराव पाचारणे

प्रभाग क्रमांक-१२ ब खुला- राजकुमार रामनाथ यादव

प्रभाग क्रमांक-२२ ब खुला- श्री.प्रविण रानडे

प्रभाग क्रमांक-२३ ब खुला- मिलिंद माधव पाटणकर

प्रभाग क्रमांक-२९ अ अनूसुचीत जाती महिला- सौ.अर्चना अशोक कांबळे

प्रभाग क्रमांक-३८ अ महिला खुला- सौ.इंदिरा भरत पटेल

प्रभाग क्रमांक-३९ अ महिला खुला- सौ.प्रतिमा सचिन केदारी

प्रभाग क्रमांक-४२ ब खुला- सौ.अर्चना पुरुषोत्तम भूयार

प्रभाग क्रमांक ४३ अ- इतर मागासवर्गीय महिला- सौ.हर्षला बुबेरा

प्रभाग क्रमांक ४६ अ-महिला खुला- सौ.दिपा गावंड

प्रभाग क्रमांक ४६ ब खुला- श्री.अशोक ना.भोईर

प्रभाग क्रमांक ४८ ब महिला इतर मागास वर्गीय- सौ.सुहासिनी लोखंडे

प्रभाग क्रमांक ४९ ब- खुला- श्री.संजय संतु वाघुले

प्रभाग क्रमांक ५१ अ- महिला इतर मागास वर्गीय- सौ.चांदणी दुलानी

प्रभाग क्रमांक ५१ ब खुला- श्री. संदीप लेले

प्रभाग क्रमांक ५३ अ अनूसूचीत जमात- श्री.निलेश अं.देवरे

प्रभाग क्रमांक ६१ ब खुला- सौ.दिपा गणपत सैनी

प्रभाग क्रमांक ६२ ब खुला- सौ सुलताना खानम

प्रभाग क्रमांक ६३ ब खुला- सौ.मुशरत इम्रान शेख