क्रो-थॉर्प ते बॉर्डर-गावस्कर... 'या' 10 ट्रॉफींची विचित्र नावे तुम्हाला माहित आहेत का? आहे कसोटी क्रिकेटची अनोखी प्रथा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे त्याचे नाव आहे. त्याचप्रमाणे कसोटीतील द्विपक्षीय मालिकेच्या ट्रॉफीला अनेक देशांमधील वेगवेगळी नावे आहेत. कदाचित तुम्ही यापैकी अनेक नावं ऐकलीही नसतील.
Test Cricket: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे त्याचे नाव आहे. त्याचप्रमाणे कसोटीतील द्विपक्षीय मालिकेच्या ट्रॉफीला अनेक देशांमधील वेगवेगळी नावे आहेत. कदाचित तुम्ही यापैकी अनेक नावं ऐकलीही नसतील.