प्रेरणादायी शांतीवन... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट उलगडणारी अनोखी वास्तू
Ambedkar Jayanti 2024: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचं संग्रहालय नागपूर नजीकच्या चिंचोली येथे उभारण्यात आले आहे.
Shantivan Nagpur Dr Babasaheb Ambedkar Memorial Museum : नागपूर नजीकच्या चिंचोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचे एक आगळे -वेगळे असे संग्रहालय साकारण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे... आणि हाच वारसा जपण्याचे काम शांतीवन येथील भारतीय बुद्धिस्ट परिषद करीत आहे.
1/7
3/7
5/7
6/7