Acidity चा त्रास असलेल्या व्यक्तींनी 'या' पदार्थांचं सेवन करावं

एसिडीटी ही पाचन तंत्राशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. यामध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार अन्नामुळे, पोटात पित्त वाढतं आणि एसिडीटीचा त्रास होतो.

Jul 16, 2023, 23:18 PM IST
1/4

कलिंगड

कलिंगड

कलिंगड हे फळ नैसर्गिक पद्धतीने आंबटपणाच्या समस्येसा आराम देतं. कलिंगडामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनकार्य चांगलं राखण्यास मदत करतं. जर तुम्हाला एसिडिटीच्या समस्येपासून नैसर्गिकरित्या आराम मिळवायचा असेल तर आजपासून कलिंगड खाण्यास सुरवात करा.  

2/4

काकडी खा

काकडी खा

काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काकडीच्या सेवनाने एसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं, जे शरीर हायड्रेट ठेवतं. 

3/4

नारळपाणी प्या

नारळपाणी प्या

सकाळी नारळ पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. 

4/4

दररोज केळं खा

दररोज केळं खा

दररोज केळं खा