पिरीयड्स क्रॅम्पपासून आराम मिळवून देईल 'हे' खास ड्रिंक

पिरीएड्सचा त्रास अनेक मुलींना होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एका ड्रिंकबाबत माहिती देणार आहोत.

| Dec 13, 2023, 13:55 PM IST
1/7

ओव्याचं पाणी अपचन, सूज आणि पोट फुगण्याच्या समस्येवर औषध म्हणून काम करतं. 

2/7

ओव्याचं पाणी बद्धकोष्ठतेपासून आराम देतं. ओव्याचं पाणी शरीरात गॅस तयार करत नाही.

3/7

सेलरीच्या बियांमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असून ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. 

4/7

ओव्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

5/7

ओव्याच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हे ड्रिंक तुम्हाला पिरीयड्स क्रॅम्प दरम्यान मदत करेल.

6/7

ओव्याच्या बियांमध्ये असलेले गुणधर्म मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हे ड्रिंक तुम्हाला पिरीयड्स क्रॅम्प दरम्यान मदत करेल.

7/7

ओव्याचं पाणी खोकला आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतं.