Throwing Rice Ritual: विदाईच्या वेळी वधू का करता तांदूळ टाकण्याची परंपरा? काय आहे कारण जाणून घ्या...
Why Do Brides Throw Rice Back During Vidai: विवाह हे नेहमीच आनंदानं एका उत्सवाप्रमाणे केले जातात. विवाहाआधी विवाहात आणि त्यानंतर अनेक विधी आणि प्रथा पाळल्या जातात. मेहंदी-हळदीपासून कन्यादानापर्यंत अनेक परंपराचा समावेश असतो. सगळ्यात जास्त कोणती प्रथा ही वधू आणि तिच्या कुटुंबासाठी भावणीक असते तर ती म्हणजे विदाईची वेळ... विदाईच्या वेळी वधू तांदूळ फेकण्याची प्रथा असते. पण हा विधी का करण्यात येतो आणि त्यामागचं कारण नक्की काय आहे हे कोणाला माहित नाही... चला तर आज आपण या प्रथेविषयी जाणून घेऊया...