यंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार
यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.
Apr 18, 2017, 12:29 PM ISTयेत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
येत्या 48 तासांमध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
Sep 16, 2016, 10:17 AM ISTगणरायाला निरोप दिल्यानंतर पाऊस पुन्हा बरसणार
Sep 12, 2016, 11:44 PM ISTऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Aug 6, 2016, 10:27 AM ISTहवामान खात्याचा पावसाचा अंदाज
येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Jun 28, 2016, 01:58 PM ISTपुढच्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून राज्यात धडकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 07:51 PM ISTज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस
येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.
Jun 15, 2016, 07:04 PM ISTयंदा मान्सूनची गाडी सुपरफास्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2016, 06:51 PM ISTलवकरच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन
केरळात पुढील दोन तीन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तविला आहे.
Jun 6, 2016, 10:43 PM ISTमहाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेसाठी उद्या मिळणार खुशखबर...
पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही भागात पावासाची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.
May 31, 2016, 08:05 PM ISTसरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार - स्कायमेट
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' या हवामानविषयक कंपनीने अंदाज व्यक्त केला आहे. यंदा 109 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.
May 24, 2016, 05:12 PM ISTमान्सूनची प्रतिक्षा वाढणार
मान्सूनचं केरळमधलं आगमन काहीसं लांबण्याचा अंदाज आता भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.
May 15, 2016, 04:21 PM IST