अमेरिकन लेखकचा दावा, 'या वर्षाच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प देणार राजीनामा'
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात. हा दावा पत्रकार टोनी श्वार्टझ यांनी केलाय.
Aug 18, 2017, 04:23 PM ISTहिजबुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना - अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानला आणखीन एक मोठा झटका दिला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.
Aug 16, 2017, 10:43 PM ISTउत्तर कोरियाचा घुमजाव, गुआममध्ये आनंदाचं वातावरण
उत्तर कोरिया आता दिलेल्या धमकीवरून पिछेहाट करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने गुआम द्वीपवर चार मिसाइल टाकण्याच्या धमकीवरून आता मागे फिरताना दिसत आहे. यामुळे आता अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काही प्रमाण सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणि आता इथे आनंदाच वातावरण आहे. लेफ्टिनेंट गवर्नर रे टोनोरियोने सांगितले की, इथे असं कोणत्याही प्रकारचे संकेत दिसत नाहीत. भविष्यात अशा प्रकारे कोणताही मिसाइल हल्ला होईल. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही.
Aug 16, 2017, 04:41 PM ISTट्रंप यांनी केला मोदींना फोन, भारत आणि अमेरिकेत सहयोग वाढवणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा केली. 'भारतीयांना त्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देश चर्चा करुन एकमेकांचे सल्ले घेऊ.'
Aug 16, 2017, 03:38 PM ISTभारतीय लष्कराला मॉर्डन बनवणार अमेरिका
अमेरिका भारतीय लष्काराला अत्याधुनिक बनवण्यासाठी मदत करणार आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारतीय लष्कराच्या क्षमता वाढवण्यासाठी काम करणार आहेत. अमेरिकेच्या एका कमांडरने असं म्हटलं आहे.
Aug 14, 2017, 04:03 PM ISTउत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Aug 11, 2017, 04:00 PM ISTउत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम
उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली.
Aug 10, 2017, 11:32 PM IST'हमारा पाकिस्तान' म्हणणारा मिका मनसेच्या टार्गेटवर!
ख्यातनाम गायक मिका सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
Aug 4, 2017, 08:46 PM ISTबहिणीच्या शोधासाठी अमेरिकन भावाची भिवंडीत वणवण!
वीस वर्षांपूर्वी अवघा पाच वर्षांचा असताना अनाथ आश्रमातून एका अमेरिकन कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या क्रिस्टोपर प्रवीण हुथ या २७ वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आज भिवंडी गाठली.
Aug 4, 2017, 07:06 PM ISTलैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार
भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.
Aug 3, 2017, 08:53 PM ISTडॉ. होमी भाभा यांच्या अपघातात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात?
भारताचे ज्येष्ठ अनुसंशोधक डॉ. होमी भाभा यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा 'सीआयए'चा हात होता का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
Jul 30, 2017, 12:59 PM ISTभारत-चीन युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार
डोकलाम विवादावर चीनकडून सतत भडकावणारे वक्तव्य होत आहे. या प्रकरणात अमेरिकेने भारताचं समर्थन करत चीनला आव्हान दिलं आहे. वॉशिंगटनच्या स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्ट्डिजचे सीनियर तज्ज्ञ जॅक कूपर यांनी म्हटलं आहे की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार.
Jul 27, 2017, 11:40 AM ISTकाश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास सीरियाप्रमाणे परिस्थिती होईल- मेहबूबा मुफ्ती
काश्मीरप्रश्नी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यास येथेही सीरियाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल असं विधान जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केलं आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करण्यासाठी तिस-या देशाची गरज नसल्याचं सांगत मुफ्ती यांनी फारुख अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 23, 2017, 11:08 AM ISTपाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश
अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.
Jul 19, 2017, 11:58 PM ISTहोंडाची नवी 'ऐकॉर्ड' पाहिलीत का?
येत्या काळात 'मोस्ट अवेटेड' कार असतील तर त्यात सर्वात वरचा क्रमांक असेल होंडाच्या 'ऐकॉर्ड'चा... लवकरच ही कार भारतात लॉन्च होणार आहे.
Jul 15, 2017, 06:59 PM IST