भारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या H1B व्हिसात बदल
H1B व्हिसासंदर्भातल्या नव्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. नवा कायदा आणि कडक नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.
Apr 19, 2017, 11:22 AM ISTअमेरिकेचा विरोध झुगारुन पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी
अमेरिकेचा विरोध झुगारुन उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियानं १५ एप्रिलला आंतरराष्ट्रीय वेळेनुसार रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी, ही क्षेपणास्त्राची चाचणी केली. मात्र उत्तर कोरीयाची ही चाचणी अयशस्वी ठरल्याचा दावा अमेरिका तसंच दक्षिण कोरीयानं केला आहे.
Apr 16, 2017, 04:30 PM ISTहाय अलर्ट! भारतात अमेरिकासारख्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता
अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रमाणेच भारतातही दहशतवादी संघटनांकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो असा इशारा, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातल्या विविध विमानतळांवर हाय अलर्टचा इशारा दिला गेला आहे.
Apr 16, 2017, 02:05 PM ISTएअर इंडियाच्या प्रवाशांना मिळणार विशेष सूट
विमान कंपनी एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. एअर इंडियाने अमेरिकेचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कंपनी विशेष सूट देणार आहे. स्टार अॅवार्ड माइलेज रिडंप्शन' नावाने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.
Apr 16, 2017, 10:34 AM ISTउत्तर कोरिया अमेरिकेला 'अण्वस्र हल्ल्याचं' प्रत्यूत्तर द्यायला सज्ज
उत्तर कोरियानं अमेरिकेला युद्धासंबंधी चेतावणी दिलीय. अमेरिकेनं आपल्या क्षेत्रात प्रक्षोभक कारवाई तात्काळ थांबवावी, अन्यथा आपण अण्वस्र हल्ल्यांचं प्रत्यूत्तर द्यायला सज्ज आहोत, असा दमच उत्तर कोरियानं अमेरिकेला भरलाय.
Apr 15, 2017, 06:44 PM ISTआर्थिक व्यवहार करताना या देशांवर अमेरिकेची नजर
अमेरिकेसोबत व्यावसायिक भागीदारी असणाऱ्या सहा मोठ्या देशांवर आता ट्रम्प सरकार कडक नजर ठेवणार आहे. या देशांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही सरकारची नजर असणार आहे.
Apr 15, 2017, 02:46 PM ISTबॉम्ब हल्ल्यात ISIS चे ९० अतिरेकी ठार : अमेरिका
अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात एकूण ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती एफपी या वृत्तसंस्थाचा हवाला देत एएनआयने वृत्त दिले आहे. अफागाणिस्तामधील ISIS तळावर अमेरिकेने हा हल्ला चढवला होता.
Apr 15, 2017, 12:35 PM ISTअफगाणिस्तानवरच्या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून प्रदर्शित
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय.
Apr 14, 2017, 07:12 PM ISTचीनचा इशारा - उत्तर कोरियामुळे कधी होऊ शकते युद्ध
उत्तर कोरियामुळे कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, असा इशारा चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दिला आहे. तसेच अमेरिकेशी वाढता तणावामुळे इशारा दिला का युद्धमुळे कोणाचा विजय होत नाही. तसेच कोणाचे भले होत नाही.
Apr 14, 2017, 06:02 PM ISTअफगाणिस्तानातल्या बॉम्ब हल्ल्यात २० भारतीय ठार
गुरुवारी अफगाणिस्तानात अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.
Apr 14, 2017, 04:46 PM ISTअमेरिकेचा अफगाणिस्तानवर सर्वात शक्तीशाली बॉम्बहल्ला
सीरियानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानवरही हल्ला केलाय. दहशतवादी संघटना आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेनं अण्वस्र विरहित बॉम्बहल्ला केलाय.
Apr 13, 2017, 11:02 PM ISTमोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.
Apr 12, 2017, 10:19 PM ISTसीरियानंतर आता उत्तर कोरियावर अमेरिकेचा निशाणा?
अमेरिकेनं सीरियावर केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता उत्तर कोरियाचा नंबर लागतो की काय? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीय. उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम थांबवणं आवश्यक असल्याचं वारंवार सांगूनही त्या देशाचे हुकूमशाह बधलेले नाहीत. त्यामुळे दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौका कोरियन प्रदेशात दाखल झाल्यामुळे तणाव आणखी वाढल्याचं चित्र आहे.
Apr 11, 2017, 10:12 PM ISTउत्तर कोरियाने अमेरिकेला दिली खुली धमकी, युद्धासाठी तयार राहा
अमेरिकेने कोरियाच्या द्विपकल्पावर नौदलाच्या वॉर शीपची तैनाती केल्याने उत्तर कोरियाने याचा मोठा विरोध केला आहे. तसेच अमेरिकेला युद्धाची खुली धमकी दिली.
Apr 11, 2017, 04:32 PM ISTरासायनिक हल्ला म्हणजे काय?
तुम्ही रासायनिक हल्ल्यांबद्दल आजवर जाणून घेतले आहे का? त्यात कोणती जीवघेणी रासायनिक पदार्थ वापरली जातात? आणि त्यांचे मानवावर तसेच सजीवसृष्टीवर होणारे दीर्घकालीन परिणाम ह्या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया.
Apr 10, 2017, 08:21 PM IST