अमेरिका

सातासमुद्रापार अमेरिकेत साजरी झाली शिवजयंती

अमेरिकेतील छत्रपती फांऊडेशनच्या माध्यमातून जगभरात पसरलेल्या भारतीयांनी मागील ३ वर्षांपासून जागतिक स्तरावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

Feb 19, 2017, 06:17 PM IST

...आणि गोंधळलेल्या अमेरिकेचा चेहरा जगासमोर आला!

एका प्रश्नानं अमेरिकेला गोंधळात टाकलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुसलमान देशांवर बंदी जाहीर केल्यानंतर रद्द झालेल्या व्हिजांच्या संख्येवर अमेरिकेत गोंधळाचं वातावरण दिसतंय. 

Feb 4, 2017, 11:30 PM IST

या 7 मुस्लिम देशातल्या नागरिकांना अमेरिकेत नो एन्ट्री

इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या देशातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

Jan 28, 2017, 09:39 PM IST

अमेरिकेत स्थायिक होणं झालं महाग

अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक बॅड न्यूज आहे. अमेरिकेत ईबी-5 म्हणजेच गुंतवणुकीसाठी वीजा घेऊन जाणे आता भारतीयांसाठी महाग झालं आहे. याआधी ईबी-5 वीजाच्या नियमानुसार कमीत कमी 6.8 कोटी रुपये गुंतवणूक करावे लागत होते. पण आता याची मर्यादा 12.2 कोटी झाली आहे.

Jan 22, 2017, 04:44 PM IST

ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.

Jan 20, 2017, 11:35 PM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. 

Jan 20, 2017, 07:52 PM IST

प्रियांका चोप्रा पुन्हा गेली अमेरिकाला....

गेले काही दिवस कामातून सुट्टी घेऊन मायदेशी आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा अमेरिकेत रवाना झालीये..

Jan 5, 2017, 08:24 PM IST

ट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा

परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

Dec 10, 2016, 04:25 PM IST

अमेरिकेने पाकिस्तानला पाडलं तोंडावर

संपूर्ण जगासमोर आता पाकिस्तानची आणखीन एक पोल खोल झाली आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने पसरवण्यात आलेलं खोटी माहिती समोर आली आहे.

Dec 3, 2016, 11:36 PM IST

अमेरिकेतही सई आणि प्रियाच्या वजनदारला मोठा प्रतिसाद

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट स्टारर वजनदार या सिनेमाला महाराष्ट्रासोबतच भारतबाहेरही मोठी पसंती मिळतेय. 

Dec 3, 2016, 08:06 AM IST

अमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प बिझनेस सोडणार

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिझनेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण लक्ष हे अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी असणार आहे.

Dec 1, 2016, 10:37 AM IST

अस सुंदर ट्रॅफिक जॅम तुम्ही कुठेच पाहिलं नसेल...

हा फोटो आहे अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरातील. लाल आणि सफेद रंगाच्या रोषणाईने सजलेला हा रस्ता आहे लॉस एंजेलिसमधील. हा फोटो दिसण्यास जरी सुंदर वाटत असला तरी या फोटोबद्दल जाणून तुम्ही हैराण व्हाल. 

Nov 29, 2016, 01:11 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.

Nov 22, 2016, 11:54 AM IST

...तर कारवाई करतांना मागे हटणार नाही -अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना आसरा दिला जातो. जगातील अनेक देशांचं यावर एकमत आहे. जर पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांवर वेळीस कारवाई केली नाही तर याचा मोठा परिणाम पाकिस्तानला भोगावा लागणार आहे. अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांचं म्हणणं आहे की, जर भविष्यात अमेरिकेत कोणताही मोठा दहशतवादी हल्ला झाला तर यामुळे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडतील. त्यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटलं की जर अमेरिकेचत कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर अमेरिका पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास कोणताही विचार करणार नाही.

Nov 20, 2016, 12:24 PM IST