अमेरिका

मॅथ्यू चक्रीवादळाने हैतीमध्ये 283 जणांचा बळी

दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर आलेल्या मॅथ्यू नावाच्या चक्रीवादाळनं हैतीमध्ये आतापर्यंत 283 जणांचा बळी घेतलाय. तर एकूण बळींचा आकडा 300च्या वर गेलाय. 

Oct 7, 2016, 09:58 AM IST

पाकिस्तानकडून अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न

पाकिस्तानला अमेरिकेकडून कोणतीही मदत मिळेनाशी झाली असल्यामुळे आता, पाकिस्तानची अवस्था खिळखिळी होत असताना, पाकिस्तानने अमेरिकेची लायकी काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Oct 6, 2016, 11:52 PM IST

पाकिस्तानची कोंडी, नाचक्की लपवताना नाकी नऊ!

पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत हालचाली वाढल्यात. एकीकडं आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत... तर दुसरीकडं पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला यश आलंय. 

Sep 30, 2016, 06:57 PM IST

बुरहान वानीला 'नेता' संबोधनं शरीफांना महागात पडणार

संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय. 

Sep 30, 2016, 03:55 PM IST

अमेरिकेने पाकिस्तानला फटकारले

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकनंतर अमेरिकेनेही पाकिस्ताला दहशतवादावरुन फटकारलेय.

Sep 30, 2016, 11:01 AM IST

पाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..

 उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 

Sep 29, 2016, 05:29 PM IST

भारताच्या सर्जिकल हल्ल्याची ९ वैशिष्ट्ये तुम्हांला माहिती का?

उरी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या बैठकीनंतर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात काल सर्जिकल ऑपरेशन केल्याची माहिती दिली. 

Sep 29, 2016, 01:59 PM IST

अमेरिकन अध्यक्ष निवडणूक : पहिली जाहीर चर्चा, हिलरी क्लिंटन यांची सरशी

हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील पहिल्या जाहीर चर्चेला सुरुवात झाली. यात हिलरी यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे. 

Sep 27, 2016, 08:42 AM IST

अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानला खडसावलं

अमेरिकेच्या खासदाराने पाकिस्तानवर शासन करण्यासाठी जिहादी दहशतवाद आणि इतर संस्कृतीवर दडपशाही करण्याचा आरोप लावत पाकिस्तानला चांगलंच खडसावलं आहे. जर हे असंच सुरु राहिलं तर १९७१ च्या फाळणी सारख्या परिस्थितीचं सामना करावा लागेल असं म्हटलं आहे.

Sep 26, 2016, 02:08 PM IST

अमेरिका आणि भारताचे सैनिक दहशतवादाविरुद्ध आले एकत्र

उत्तराखंडमध्ये रानीखेत येथील जंगलांमध्ये सुपरपावर असणाऱ्या अमेरिकेचे सुपर कमांडो आणि भारताचे जवान दहशतवाद्यांविरोधात लढण्याचा एकत्र युद्ध अभ्यास करत आहेत. दहशदवाद्यांना जोरदार प्रत्यूत्तर देण्यासाठी भारत आणि अमेरिकेचे जवान एकत्र सराव करत आहेत.

Sep 25, 2016, 07:50 PM IST

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?

Sep 23, 2016, 05:40 PM IST

VIDEO : प्रियांकाला असं करताना तुम्ही कधी पाहिलं नसेल...

'क्वांटिको' आणि 'बेवॉच' स्टार प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेत आणि हॉलिवूडमध्ये आपली छाप सोडताना दिसतेय... मग ते अवॉर्ड फंक्शन असो, मोठा पडदा असो किंवा छोटा पडदा... 

Sep 22, 2016, 04:48 PM IST

'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा'

अमेरिकच्या दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेत विधेयक मांडलंय.

Sep 21, 2016, 12:24 PM IST