अमेरिकेत लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची हत्या
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात लाईव्ह रिपोर्टींग करणाऱ्या दोन पत्रकारांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
Aug 26, 2015, 07:39 PM ISTअमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक
अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
Aug 26, 2015, 07:12 PM ISTनरेंद्र मोदी थेट बराक ओबामांशी बोलू शकणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबमा यांच्या दरम्यान हॉटलाईन सुरू झाली आहे. ओबामांचे दक्षिण आशियाविषय विशेष सहाय्यक पीटर लेव्हॉय यांनी ही माहिती दिली.
Aug 22, 2015, 10:25 AM ISTपाहा व्हिडिओ : प्रवासी विमानावर वीज पडली आणि...
एका प्रवासी विमानावर पाऊस सुरू असताना वीज कोसळली आणि या वीज कोसळल्याचं दृश्य एका व्यक्तीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे. तो व्हिडिओ या व्यक्तीने यूट्यूबवर अपलोड केला असून त्याला लाखो हिट्स मिळत आहे.
Aug 21, 2015, 06:23 PM ISTव्हिडिओ : भर कार्यक्रमात रवीनावर अश्लील टिप्पणी
स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लॉस एंजेलिसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित झाली होती. पण, इथं तिला छेडछाडीला सामोरं जावं लागल्याचा आरोप तिनं केला होता... आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय.
Aug 19, 2015, 09:08 PM ISTभारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता : अमेरिका
भारताच्या ६९व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताबाबत गौरवोद्गार काढलेत. भारत नवनिर्मितीस प्रोत्साहन देणारी आर्थिक सत्ता आहे, असे अमेरिकेने म्हटलेय.
Aug 15, 2015, 07:12 AM ISTअमेरिका,पाकिस्तानला मागे टाकत इंडियन आर्मीचं फेसबुक पेज टॉपवर
सोशल नेटवर्किंग साइट असलेल्या फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय होण्याचा मान भारतीय लष्करानं दुसर्यांदा पटकावला आहे. सीआयए, एफबीआय, नासा यासारख्या नामांकित विदेशी सरकारी संस्थांच्या फेसबुक पेजला मागे टाकत भारतीय लष्कराने आपल्या फेसबुक पेजवर तब्बल २९ लाख लाइक्स मिळविले आहेत.
Aug 10, 2015, 09:33 AM ISTअमेरिकेत पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल, बॉबी जिंदाल रेसमध्ये
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या मुख्य लढतीपूर्वी प्रायमर म्हणजे पक्षांतर्गत निवडणुकांचे बिगूल वाजू लागलेत. डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांचीच सरशी होईल, याची शक्यता असताना रिपब्लिकन पक्षात मात्र तब्बल १७ उमेदवार मैदानात आहेत.
Aug 7, 2015, 05:41 PM IST'हिरोशिमा'च्या हल्ल्याला ७० वर्ष पूर्ण
'हिरोशिमा'च्या हल्ल्याला ७० वर्ष पूर्ण
Aug 6, 2015, 12:24 PM ISTमृत चिमुरड्याला बॅगेत कोंबून शॉपिंगला निघाली आई
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका आईनंच आपल्या चिमुरड्याची हत्या करून त्याला बॅगेत भरलं... आणि शॉपिंगला निघून गेली.
Aug 1, 2015, 01:42 PM ISTतालिबानी प्रमुख, दहशतवादी मुल्ला उमर ठार - रिपोर्ट
तालिबानी प्रमुख आणि दहशतवादी मुल्ला उमर ठार झाल्याचं कळतंय. बीबीसीनं अफगाणिस्तानच्या सूत्रांकडून ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वीच मारला गेलाय. अद्याप तालिबानकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र खम्मा प्रेसनं उमर दोन वर्षांपूर्वी मारला गेल्याचं सांगितलंय.
Jul 29, 2015, 04:12 PM ISTसोनं २० हजारांवर दाखल होणार?
सोन्याची किंमत दिवसेंदिवस ढासळतच जाताना दिसतेय. सध्या सोनं गेल्या पाच वर्षांच्या कालच्या स्तरावर दाखल झालंय. हाच बहुमोल धातू लवकरच २० हजारांवर दाखल होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातेय.
Jul 29, 2015, 12:42 PM ISTअमेरिकेतील मुलांमध्ये लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत घट
अमेरिकेतल्या किशोर वयोगटातील मुलांमध्ये मागील २५ वर्षात लैंगिक संबंधांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
Jul 22, 2015, 04:41 PM ISTनागपूर : अमेरिकेतील स्पर्धेत एकमेव विदर्भकन्या अश्विनी अटाळकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 11:22 AM ISTअमेरिका : प्लुटोचा आजवरचा सगळ्यात जवळचा फोटो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2015, 11:16 AM IST