भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत उपलब्ध करून दिले ९१ हजार रोजगार
भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
Jul 15, 2015, 05:43 PM ISTकोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नव्हता...
अमेरिकेचा शोधकर्ता म्हणून क्रिस्तोफर कोलंबस हे नाव आपल्याला माहित असेलचं.
Jul 14, 2015, 04:26 PM ISTशिकविण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांशी सेक्स, २२ वर्षांची शिक्षा
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात एका महिला शिक्षकेला २२ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तिच्यावर आरोप आहे की, अल्पवयीन मुलांशी शारीरिक संबंध ठेवल्याचे. इंग्रजी शिकविण्याच्या बहाण्याने तिने तीन अल्पवयीन मुलांशी संबंध ठेवले.
Jul 8, 2015, 06:22 PM ISTअमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री मुंबईत
आठवड्याभराचा अमेरिका दौरा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत परतले. मेक इन महाराष्ट्र उपक्रमांअंतर्गत राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या उद्देशानं या दौऱ्यावर अनेक बड्या जागतिक उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आले.
Jul 7, 2015, 09:22 AM ISTकोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच
९९ वर्षांनी चिलीनं कोपा अमेरिकाला गवसणी घातली. तर २२ वर्षांपासून कोपा अमेरिका जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अर्जेन्टाईन टीमचं स्वप्न अपूर्णच राहिलं. पेनल्टी शूट आऊटमध्ये चिलीनं ४-१ नं बाजी मारत पहिल्या-वहिल्या कोपा अमेरिका टायटलवर आपलं नाव कोरलं.
Jul 5, 2015, 06:25 PM ISTअमेरिकेतल्या मराठीजणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना अमेरिकेतल्या मराठी माणसांनी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Jul 4, 2015, 08:15 PM ISTअमेरिकेत समलैंगिक संबंधांना मिळाली कायदेशीर मान्यता
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आहे.
Jun 27, 2015, 10:57 AM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय वंशांचे अमेरिकन राजकारणी बॉबी जिंदाल यांनी रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपलं नाव घोषित केलंय.
Jun 25, 2015, 12:45 PM ISTभारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत
Jun 25, 2015, 11:22 AM IST'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू
'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू
Jun 24, 2015, 09:32 AM IST'टायटॅनिक'च्या संगीत दिग्दर्शकाचा अपघाती मृत्यू
संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातामध्ये निधन झाले.
Jun 23, 2015, 06:31 PM ISTएस्सेल ग्रुप अमेरिकेत एक वेलनेस सेंटर उघडणार
संपूर्ण जगानं योगाला सलाम केला. आता भारताकडून अमेरिकेला एक गिफ्ट देण्यात येणार आहे. एस्सेल ग्रुप अमेरिकेत एक वेलनेस सेंटर उघडणार आहे आणि याचं भूमीपूजन एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रांनी न्यूयॉर्कमध्ये केलं.
Jun 22, 2015, 11:40 PM ISTएस्सेल ग्रुप अमेरिकेत वेलनेस सेंटर उघडणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 11:14 PM ISTअमेरिकेतील मानाच्या रॅम सायकलिंग स्पर्धेसाठी नाशिकचे महाजन बंधू पात्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 10:20 PM ISTव्हिडिओ : अमेरिकन पोलिसांची कृष्णवर्णीय तरुणीला मारहाण
अमेरिकेच्या पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावताना रंगभेद करत श्वेतवर्णीयांना मारहाण केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आलीय.
Jun 9, 2015, 04:13 PM IST