आमदार

'त्या' आमदारांना मुंबईत भाड्याच्या घरासाठी पैसे मिळणार

धोकादायक झालेल्या मनोरा आमदार निवासामधील आमदारांना आता मुंबईत भाड्याने राहण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

Oct 25, 2017, 07:07 PM IST

आमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य

उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत. 

Oct 20, 2017, 11:04 PM IST

'म्हणून मी मनसे सोडली'

मनसेचे नगरसेवक सोडून जाण्यासाठी राज ठाकरे यांच्या जवळचे नेते जबाबदार असल्याचं भाजप आमदार राम कदम यांनी सांगितलं.

Oct 14, 2017, 11:32 PM IST

शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन

उच्चशिक्षित आणि अभ्यासू आमदार अशी ओळख असलेले शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार राजीव राजळे यांचे निधन झाले आहे. मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Oct 8, 2017, 12:31 PM IST

पुणे-सिन्नर रोडवरच्या टोलवर स्थानिकांकडून हफ्ते वसुली

बातमी आहे नवीन सुरू झालेल्या पुणे ते सिन्नर रोडवरील चाळकवाडी टोल नाक्याची...

Oct 6, 2017, 10:31 PM IST

मनोरा पाडण्याची गरजच नाही- आमदाराचा दावा

मनोरा आमदार निवासातील आमदाऱ्यांच्या सदनिका दुरुस्त करण्यावर लाखो रुपये खर्च करून प्रत्यक्ष ही कामंच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. 

Oct 6, 2017, 04:20 PM IST

'मुलगा आजोबांच्या पक्षात पण मी वेटिंगमध्ये'

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणेंनी नव्या पक्षाची स्थापना केली आहे.

Oct 1, 2017, 11:32 PM IST

'शिवसेना सत्ता सोडेल त्यादिवशी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा'

शिवसेना ज्यादिवशी सत्ता सोडेल त्यादिवशी मी काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देईन, अशी उपरोधीक टीका काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

Oct 1, 2017, 07:29 PM IST

राणेंना हॉस्पीटलची गरज - कदमांचा टोला

नारायण राणे आणि अमित शाहांच्या भेटीबद्दल कदमांनी जोरदार टोला हाणलाय. राणेंचं हॉस्पिटलच्या उद्घाटनासंबंधी काम होतं, असं म्हणत राणेंना हॉस्पिटलची गरज असल्याची कोपरखळी हाणली.

Sep 26, 2017, 07:14 PM IST

विधानसभेने थांबवला २१ आमदारांचा पगार

लाभाच्या पदावर असल्याच्या कारणावरून कर्नाटक विधानसभेने तब्बल २१ आमदारांचे पगार थांबविण्याचे आदेश सोमवारी दिले. राज्या सचिवालयाच्या अकाऊंट विभागाने हे आदेश दिले आहेत. विशेष असे की, पगारासोबतच आमदारांना मिळणारे भत्तेही थांबविण्याचे आदेश आहेत.

Sep 26, 2017, 11:14 AM IST