पाहा कसे वाढलेत आमदार आणि मंत्र्यांचे पगार
राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या पगार आणि पेन्शनमध्ये करण्यात आलेल्या भरघोस वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या राज्यातील जनतेला अच्छे दिन आले की नाही माहित नाही, मात्र राज्यातील मंत्री, आमदारांना मात्र या वाढीमुळे अच्छे दिन आले आहेत.
Aug 9, 2016, 12:01 AM ISTमुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय झालं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 11:02 PM ISTवेतनवाढीमुळे आमदारांना अच्छे दिन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:56 PM ISTनाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 08:07 PM ISTआमदारांच्या पगारवाढीवर सर्वसामान्य नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 08:05 PM ISTगिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन
राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं.
Aug 8, 2016, 06:32 PM ISTनाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Aug 8, 2016, 05:19 PM ISTभाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली
महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचा पगार वाढ व्हावा यासाठी याबाबतचं विधायक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झालं. यानंतर पगारवाढीवर अनेकांकडून टीका होऊ लागली.
Aug 8, 2016, 10:21 AM IST'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.
Aug 7, 2016, 09:06 PM ISTआमदारांच्या वेतनात भरीव वाढ
महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Aug 5, 2016, 06:18 PM ISTआमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग
महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय.
Aug 5, 2016, 11:45 AM IST...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!
सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं.
Aug 4, 2016, 02:11 PM ISTउद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 11:25 PM ISTउद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली.
Jul 25, 2016, 09:33 PM ISTशिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
शिवसेनेच्या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी बैठक
Jul 25, 2016, 08:32 PM IST