आरोग्य

Weight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...

May 28, 2023, 10:26 AM IST

जास्त वेळ झोपू नका...नाहीतर वाढेल Heart attack चा धोका? समोर आला रिसर्च

Heart Attack Symptoms in Marathi: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये प्रमाण वाढले आहे. आशियाई लोकांना आनुवंशिक कारणांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30 टक्के जास्त असते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करणे, नियमित व्यायाम करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियमितपणे नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. अशातच नुकताच झालेल्या एका अभ्यासात  हृदयविकाराच्या वाढत्या जोखमीवर परिणाम करणारा एक नवीन घटक समोर आला आहे. यामध्ये जास्त वेळ झोपल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो असे सांगण्यात आले आहे. 

May 26, 2023, 04:54 PM IST

सीलबंद पाण्याच्या बॉटलवर Expiry Date का असते? उत्तर जाणून तुम्हीही चक्रावाल

Water Expiry Date : पाण्याशिवाय आपल जगणे अशक्य आहे. पाणी ही निसर्गाने दिलेल्या देणगीपैकी एक आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे अत्यंत गरजेचे आहे. पृथ्वीवर भरपूर पाणी असले तरी त्यातील 97 टक्के पाणी पिण्यायोग्य नाही किंवा ते समुद्राचे आहे.

May 26, 2023, 04:03 PM IST

Health Tips : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास उपाय, औषध-गोळ्यांची गरज भासणार नाही

Boost Immunity : कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती काय असते हे आपल्याला समजले. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीमध्ये अनेक बदल केले आहेत. 

May 26, 2023, 12:51 PM IST

Coffee For Health : तुम्हालाही कॉफी प्यायला आवडते का? मग वाचा फायदे आणि तोटे

Coffee Benefits : कॉफी हे प्रत्येकाचे आवडते पेय आहे. प्रत्येकाला कॉफी आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे अनेक तोटेही आहेत. हे ज्ञान खूप महत्वाचे आहे. 

May 26, 2023, 09:36 AM IST

Health Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल

Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल. 

May 24, 2023, 03:08 PM IST

लहान मुलांमध्ये होणाऱ्या Galsua व्याधीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका, पाहा त्यावरील घरगुती उपाय

Galsua Home Remedies: या संसर्गात प्रभावित व्यक्तीच्या कानाच्या खालील भाग सुजलेला दिसतो. ही सूज साधारण 7 ते 9 दिवस कायम राहते. 

 

May 24, 2023, 07:51 AM IST

तुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...

white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय.. 

May 22, 2023, 04:44 PM IST

चवीने खा, बारीक व्हा! पाहा झपाझप चरबी वितळवणाऱ्या पदार्थांची यादी

Best foods to loose weight : सातत्यानं असे पदार्थ खात राहिल्यास स्थुलता, अपचन आणि अशा अनेक समस्या सतावू लागतात. सरतेशेवटी मग प्रयत्न सुरु होतो तो म्हणजे वजन कमी करण्यासाठीचा. वजन कमी करायचं म्हटलं की, सर्वात पहिली सुरुवात असते ती म्हणजे आरोग्यवर्धक खाण्यापासून. 

May 22, 2023, 02:17 PM IST

Health Tips : 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर पडेल महागात...

Drink water after eating fruits : अनेकांना सवय असते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची. तर काही लोकांना फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची सवय असते.

 

May 22, 2023, 12:11 PM IST

Physical Relationship : भारतीय महिला पहिल्यांदाच कोणत्या वयात शरीरसंबंध ठेवतात? धक्कादायक आकडा समोर

Physical Relationship : देश पातळीवर बऱ्याचदा अनेक सर्वेक्षणं घेतली जातात. अशाच एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार भारतातील महिला आणि त्यांच्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

May 20, 2023, 12:40 PM IST

शरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?

Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. 

 

May 19, 2023, 03:05 PM IST

Diabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही

Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल. 

May 19, 2023, 11:31 AM IST

Period Pain Tips : मासिक पाळीच्या काळात ओटी पोट, कंबर दुखतं? मग हे उपाय ट्राय करा

Period Pain Tips in Marathi : मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते. 

May 16, 2023, 04:12 PM IST

तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा पिता? मग हे वाचाच...

Side Effect Drinking Tea : अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ब्रश करतात आणि पहिला चहा पितात. चहा घेतल्यावर तरतरी आल्यासारखी वाटते.

May 15, 2023, 04:56 PM IST