इंग्लंड

करुणच्या त्रिशतकामुळे चेन्नईत भारत मजबूत स्थितीत

करुण नायरचं त्रिशतक आणि केएल राहुलच्या 199 रनच्या खेळीमुळे चेन्नई टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Dec 19, 2016, 05:12 PM IST

करुण नायरनं 'करून दाखवलं', त्रिशतक मारणारा दुसरा भारतीय

चेन्नई टेस्टमध्ये भारताच्या करुण नायरनं विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या टेस्टमध्ये करुण नायरनं शानदार त्रिशतक झळकावलं आहे.

Dec 19, 2016, 04:33 PM IST

इंग्लंडच्या धावांच्या डोंगराला भारताचं चोख प्रत्युत्तर

पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या बॅट्समननी उभारलेल्या धावांच्या डोंगराला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Dec 17, 2016, 04:49 PM IST

चेन्नई टेस्ट : पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड 284/4

भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर 284/4 एवढा झाला आहे.

Dec 16, 2016, 05:40 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.

Dec 13, 2016, 07:11 PM IST

मुंबई टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर

वानखेडे टेस्टवर टीम इंडियाची पकड मजबूत झाली आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था 6 बाद 182 अशी बिकट झाली आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी ही टेस्ट जिंकण्यासोबतच सिरीज खिशात घालण्यापासून टीम इंडिया चार पाऊलं दूर आहे. 

Dec 11, 2016, 04:58 PM IST

कोहली-विजयच्या सेंच्युरीमुळे भारत भक्कम स्थितीत

मुरली विजय आणि विराट कोहलीच्या शानदार सेंच्युरीमुळे मुंबई कसोटीमध्ये भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे.

Dec 10, 2016, 04:59 PM IST

इंग्लंडच्या 400 रनना भारताचं चोख प्रत्युत्तर

चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडनं केलेल्या 400 रनना भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Dec 9, 2016, 05:11 PM IST

जेनिंग्सची पदार्पणातच सेंच्युरी, इंग्लंड पहिल्या दिवशी 288/5

चौथ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस इंग्लंडचा स्कोअर 288/5 झाला आहे.

Dec 8, 2016, 04:45 PM IST

मुंबई टेस्ट आधी भारताच्या अडचणी वाढल्या

इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आठ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.

Dec 4, 2016, 10:23 PM IST

मोहाली टेस्टवर भारताची पकड

मोहाली टेस्टवर टीम इंडियानं आपली पकड मजबूत केली आहे. 

Nov 28, 2016, 10:51 PM IST

कोहली-पुजारानं भारताची पडझड थांबवली

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली आणि पुजारानं पुन्हा एकदा भारताला सावरलं आहे.

Nov 27, 2016, 05:23 PM IST

इंग्लंडचा पहिला डाव २८३ रन्सवर आटोपला

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा पहिला डाव 283 रन्सवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद शम्मीने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

Nov 27, 2016, 10:35 AM IST

जडेजानं टाकला क्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात वाईट बॉल?

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला.

Nov 26, 2016, 08:49 PM IST