पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याची कारवाईने देशभरात स्वागत
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सैन्यदलानं केलेल्या कारवाईचं देशभरात स्वागत होत आहे. मुंबईत भाजप कार्यालयाबाहेरही फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.
Sep 29, 2016, 03:47 PM ISTगोंधळलेल्या पाक कोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारत सज्ज
भारताने पहिल्यादांना एलओसी पार करून पाक व्याप्त काश्मीरात ३ किलोमीटर आत जाऊन ७ दहशतवादी कॅम्प नेस्तानाबूद केले.
Sep 29, 2016, 03:43 PM ISTभारताने वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा केला रद्द
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा बंद केला आहे.
Sep 29, 2016, 03:10 PM ISTमोदींची सर्जिकल स्टाइकची योजना कधी ठरली...
उरी हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही दलाचे प्रमुख आणि काही अधिकाऱ्यांची सिक्रेट मिटींग झाली होती.
Sep 29, 2016, 02:57 PM ISTसर्जिकल स्टाइक म्हणजे काय? कशी केली जाते...
भारताने काल रात्री नियंत्रण रेषा पार करून पाकमधील दहशतवादी शिबिरांवर सर्जिकल हल्ला केला, यात दहशतवाद्यांना मोठे नुकसान झाले, यात अनेक दहशतवादी मारले गेले.
Sep 29, 2016, 02:28 PM ISTपाकिस्तानला कारगिलसारखंच उत्तर द्या : शरद पवार
उरीच्या दहशतवादी हल्ल्याला कारगिलसारखंच उत्तर देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री असताना आक्रमक भाषा वापरणारे मोदी आता अनुभवातून शहाणे झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Sep 28, 2016, 08:55 AM ISTउरी हल्ल्यानंतर भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविषयी घेतलेली कडक भूमिका कायम राखत इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 28, 2016, 08:16 AM ISTमनसेचा धसका घेतला फवाद खानने, गुपचूप पाकिस्तानला पलायन
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात ४८ तासात परत जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. या इशाऱ्याचा धसका फवाद खानने घेतला. तो गुपचूप पाकिस्तानला निघून गेला.
Sep 27, 2016, 02:15 PM ISTउरी हल्ला वेदनादायक- कोहली
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले.
Sep 26, 2016, 04:58 PM ISTसुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्राच्या समिटमध्ये आज भाषण
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संयुक्त राष्ट्र संघाच्या समिटमध्ये भाषण करणार आहेत. यामध्ये सुषमा स्वराज कांगावाखोर पाकिस्तानचा बुरखा फाडणार असल्याचं मानलं जातंय.
Sep 26, 2016, 07:43 AM ISTपंतप्रधान मोदी आज साधणार जनतेशी संवाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 02:58 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच
उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात.
Sep 24, 2016, 01:30 PM ISTमनसेच्या इशाऱ्यानंतर अबू आझमींचे राज ठाकरेंना आव्हान
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जा अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिलाय.
Sep 24, 2016, 01:00 PM ISTउरी हल्ल्यानंतर मोदी आज साधणार जनतेशी संवाद
उरी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. कोझीकोडमधून आज दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधतील.
Sep 24, 2016, 10:50 AM ISTपाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने दिली भारताला धमकी
बलूच नेता ब्रह्मदाग बुगती याला शरण देऊन नये, अशी धमकी पाकिस्तानने आज भारतला दिली आहे. बुगतीला शरण देऊन दहशतवादाचा अधिकृत प्रायोजक बनत आहेत.
Sep 24, 2016, 12:03 AM IST