उरी हल्ला

रोखठोक : दहशतवादाविरुद्धची सज्जता

दहशतवादाविरुद्धची सज्जता

Sep 23, 2016, 08:04 PM IST

पाकिस्तानी कलाकारांनो 48 तासांत देश सोडा अन्यथा...

उरी येथील हल्ला आणि यूनोमध्ये पाकिस्ताननं भारतावर केलेल्या आरोपांनंतर मनसेनं पाकिस्तानी कलावंतांना धमकी दिलीये.. 

Sep 23, 2016, 11:39 AM IST

सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झालाय. यादरम्यान, पाकिस्तानी जर्नलिस्ट हामीदने पाकिस्तानी एअरफोर्सचे चार F-16 फायटर विमाने उडत असल्याचा दावा केलाय. त्यानंतर ट्विटरवर  F-16 ट्रेंड होऊ लागले. 

Sep 23, 2016, 09:02 AM IST

पाकिस्तानने घेतला भारताचा धसका

रविवारी जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये.

Sep 22, 2016, 04:18 PM IST

उरी हल्ल्यानंतर एनआयएच्या रडारवर आहे हा दुकानदार

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा पथकाने(एनआयए) तपास सुरु केला. या तपासाअंतर्गत एनआयए 11 दुकानदारांचीही चौकशी करतेय. यात एक मोबाईल फोन रिटेलरचाही समावेश आहे. रिटेलरने हल्ल्यापूर्वी काही दिवस आधीच 6 बिहार रेजिमेंटच्या सैनिकांनी सिमकार्ड दिले होते. 

Sep 22, 2016, 03:42 PM IST

नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा

 

न्यू यॉर्क :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे. 

अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Sep 21, 2016, 11:32 PM IST

चीनने उरी हल्ल्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक संबंधांमध्ये तणावावर चिंता व्यक्त करताना चीनने दोन्ही देशांना संयम राखण्याचे आणि क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी प्रतिबद्ध राहत योग्य प्रकारे यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे आवाहन चीनने केले आहे. 

Sep 21, 2016, 08:41 PM IST

पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना भारताने बजावला समन्स

उरी हल्ला प्रकरणी भारताचे विदेश सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स पाठवला आहे. पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी सांगितलं की, दहशतवादी आणि लष्कर यांच्यामध्ये 2 वेळा चकमक झाली. पाकिस्तानने सार्वजनिकरित्या सांगावं की आम्ही भारतविरुद्ध दहशतवादी कारवायांना थारा देणार नाही.'

Sep 21, 2016, 07:34 PM IST

उरी चकमकीत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान, आणखी एक जवान शहीद

दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. जम्मू-काश्मिरच्या उरी भागातल्या लच्छीपुरात झालेल्या चकमकीत लष्करानं तब्बल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात एक जवान शहीद झाला. तर आणखी चार ते पाच अतिरेकी लपल्याची शक्यता आहे.

Sep 20, 2016, 06:01 PM IST

अलीगड मुस्लिम युनिवर्सिटी : उरी हल्लासंदर्भात वादग्रस्त पोस्ट टाकली काश्मीरी युवकाने...

जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये दहशतवादी हल्ल्या संदर्भात फेसबूकवर आपत्तीजनक टीप्पणी करणारी पोस्ट एका काश्मीरी युवकाने टाकल्यानंतर अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या (AMU)चे कुलगुरू जमीरद्दीन शाह यांनी या विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकालपट्टी केली आहे. 

Sep 20, 2016, 04:59 PM IST

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते

10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते  

Sep 20, 2016, 02:55 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाचा पाकिस्तानला दणका

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देतं. याचे पुरावे देखील अनेकदा समोर आले आहे. उरी हल्ल्यानंतर रशियाने भारताचं समर्थन केलं आहे. रशियाने पाकिस्तानसोबत होणारा संयुक्त युद्धअभ्यास रद्द केला आहे. 

Sep 20, 2016, 12:19 PM IST

शहिदाच्या या साहसी मुलींचं म्हणणं ऐकूण तुम्हीही कराल सलाम

जम्मू कश्मीरमधील उरी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले बिहारचे जवान सुनील कुमार यांना तीन मुली आहेत. वडिलांप्रमाणे त्यांच्यातही तितकाच साहस आणि हिमंत दिसली. आपले पिता शहीद झाल्याचं कळल्यानंतरही या मुलींनी परीक्षा दिली. अजून या शहीद जवानाचं पार्थिव घरी पोहोचलं नाही.

Sep 20, 2016, 11:54 AM IST