एटीएम क्लोनिंगपासून कशी घ्याल काळजी
एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी
Jun 15, 2013, 05:53 PM IST‘एटीएम’चं क्लोनिंग... काय आहे ही भानगड
कुलाबा परिसरातल्या एटीएम मशीनमधून एटीएम-डेबिट कार्डचे क्लोनिंग करून ३७ जणांच्या खात्यातून तब्बल ३५ लाख इतकी रक्कम काढण्यात आलीय.
Jun 15, 2013, 05:15 PM IST‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.
Mar 8, 2013, 08:43 AM ISTदारूच्या नशेत ATMची तोडफोड
पुण्यात दारुच्या नशेत काही विद्यार्थ्यांनी तीन एटीएम फोडण्याचा पराक्रम केलाय. हडपसर परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी हे युवक दारुच्या नशेत गेले होते.
Apr 16, 2012, 11:42 PM ISTएटीएमचा 'पोरखेळ'
मुंबईच्या मानखुर्द भागात एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणा दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलाय. रात्रीच्या वेळी मजबूत एटीएम मशीन त्या अल्पवयीन मुलांनी तोडलं होतं.
Dec 21, 2011, 04:03 PM IST