अहमदनगरमधील आर्ट स्टुडिओला कचरा जाळल्यामुळे आग
सुप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या आर्ट स्टुडिओला कचरा जाळल्यामुळे आग लागली होती. या गंभीर घटनेनंतरही अहमदनगर महापालिकेनं काहीच बोध घेतलेला दिसत नाही. आजही महापालिकेचे सफाई कामगार कचरा रस्त्याच्या कडेला साठवून जाळत आहेत.
Apr 4, 2018, 11:37 AM ISTकचरा कोंडीबाबत औरंगाबाद महापालिकेला मोठा दिलासा
कचराकोंडीवर अखेर महापालिकेला दिलासा मिळाला आहे, शासनाच्या डीपीआरची अंमलबजावणी करेपर्यंत महापालिका तीन महिन्यांच्या कालावधीकरिता शासनाच्या जागेवर
कचऱ्यावर प्रक्रिया करू शकणार आहे.
औरंगाबाद कचऱ्यात, नेते कुटुंबासह पिकनिकला
औरंगाबाद कचऱ्यात, नेते कुटुंबासह पिकनिकला
Mar 24, 2018, 03:02 PM ISTऔरंगाबाद । कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद
औरंगाबाद । कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद
Mar 23, 2018, 07:34 PM ISTअंबरनाथ | डंपींग ग्राऊंडवर कचऱ्याला मोठी आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 04:43 PM ISTऔरंगाबाद । कचर्याला आगी लावणार्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 08:31 PM ISTकचऱ्याच्या धुरानं कल्याणकर गुदमरले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 09:57 PM ISTकचऱ्याला वैतागून औरंगाबादकरांची पालिकेला नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 13, 2018, 08:41 PM ISTकचऱ्याला आग लावताय? पाहा, याचे गंभीर परिणाम
औरंगाबाद शहरातील कच-यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. सध्या मिळेल तिथं कचऱ्याला आग लावली जातेय. मात्र, कचऱ्याला लावलेली ही आगच नागरिकांच्या जीवावर उठू शकते, याची कित्येकांना जाणीवही नाही.
Mar 13, 2018, 10:41 AM ISTऔरंगाबाद | कचऱ्याला लावलेल्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 12, 2018, 09:13 PM ISTऔरंगाबाद महापालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा दणका
औरंगाबाद खंडपीठानं नारेगावमध्ये कचरा टाकू नये असे अंतिम आदेश दिले होते. त्याविरोधात महापालिकेनं सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टातही याचिका फेटाऴण्यात आल्यानं महापालिकेला मोठा धक्का बसलाय.
Mar 10, 2018, 10:28 AM ISTऔरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:35 PM ISTऔरंगाबाद कचरा प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 09:03 PM ISTमिटमिटामध्ये कचरा टाकण्यावर औरंगाबाद महापालिका ठाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 07:35 PM ISTऔरंगाबादच्या कायदा सुव्यवस्थेचा 'कचरा'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 07:29 PM IST