'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!
गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.
Sep 5, 2015, 03:35 PM ISTक्रिकेट रसिकांसाठी खुशखबर : भारत-पाक क्रिकेट सीरिजला परवानगी!
भारत - पाक क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सीरिजला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळालीय.
May 14, 2015, 12:08 PM ISTचंद्रकांत पाटलांचं साखरेसाठी केंद्राकडे साकडं
चंद्रकांत पाटलांचं साखरेसाठी केंद्राकडे साकडं
Apr 16, 2015, 08:19 PM ISTकेंद्राच्या मदतीवर राजू शेट्टींची नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2015, 09:53 AM ISTकेंद्राकडून दुष्काळग्रस्तांना मदत मिळणार - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2015, 09:37 PM ISTराज्यांच्या मागण्यांची केंद्राकडून दखल
राज्यांच्या मागण्यांची केंद्राकडून दखल
Dec 16, 2014, 02:30 PM IST10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 12:19 PM IST10 रूपयांच्या नोटाबाबत केंद्र सरकारची नवी घोषणा
नवी दिल्ली : 10 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. लवकरच दहा रुपयाच्या प्लास्टिकच्या नोटा देशातील पाच शहरात चलनात येणार आहेत.
Nov 28, 2014, 08:48 PM ISTदुष्काळासाठी केंद्राकडे धाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 04:49 PM ISTबेळगावचे होणार बेळगावी, नामांतराला केंद्राची मंजुरी
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कर्नाटक सरकारने बेळगाव शहाराच्या नामांतराचा प्रस्तावर मंजूर केलाय. त्यामुळे बेळगावचे आता बेळगावी असे नाव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Oct 17, 2014, 11:19 PM ISTमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते
मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही - अनंत गीते
Oct 1, 2014, 03:05 PM ISTदादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!
सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.
Jun 10, 2014, 04:12 PM ISTआता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!
लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग एक नवं अभियान राबविणार आहे. या अभियाननुसार, आपल्या मतदान केंद्राची माहिती आता फोनवरून सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.
Mar 13, 2014, 04:19 PM ISTदुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.
Mar 13, 2013, 11:15 AM IST