लता मंगेशकरांना कारणे दाखवा नोटीस
जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.
Aug 31, 2012, 08:35 PM ISTजगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत
बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
May 28, 2012, 07:57 PM ISTकोर्ट काय शिक्षा सुनावणार बलात्कारीना???
पुण्यात खळबळ उडवून देणाऱ्या ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाटेवर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु आहे.
Mar 19, 2012, 07:37 PM ISTलादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी
अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.
Mar 19, 2012, 03:45 PM IST