<B> सचिन `काँग्रेस`चा खासदार? </b>
सचिन तेंडुलकर चक्क ‘काँग्रेस’चा खासदार असल्याची पोस्टर्स नवी मुंबईत लावण्यात आली आहेत.
Nov 6, 2013, 10:51 AM ISTखासदारांच्या कार्यालयाजवळील दारू अड्डा उद्ध्वस्थ
औरंगाबादमध्ये मछली खडक भागात संतप्त नागरिकांनी दारु अड्डा उद्ध्वस्थ केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून मछली खडक भागात हे देशी दारूचं दुकान सुरूय. त्यामुळं दारुडे दारू पिऊन धिंगाणा घालतात त्याचप्रमाणं दारू पिऊन येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांची छेड दारुडे काढतात.
Oct 28, 2013, 02:16 PM ISTशिवसेना खा. राजकुमार धूत यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा!
शिवसेनचे राज्यसभेचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत यांच्यावर कोर्टाच्या आदेशानुसार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sep 12, 2013, 10:34 PM ISTरेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.
Sep 2, 2013, 02:23 PM IST‘काँग्रेस तर मुन्नीपेक्षाही जास्त बदनाम’
अमृतसरचे खासदार नवजोत सिंह सिध्दू हे राजकारणात कमी आणि इतर ठिकाणीच जास्त दिसत आहेत. मात्र पुन्हा सिद्धू यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसवर हल्लाबोल करत आपलं अस्तित्व जाणवून दिलं आहे.
Aug 28, 2013, 08:27 PM IST‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!
काँग्रेसचं आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वांकाशी विधेयक असलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलाय. संसदेत हजर राहणं आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे.
Aug 14, 2013, 08:36 AM IST`दोषी आमदार, खासदारांना निवडणूक बंदी`
जेलची सजा भोगून बाहेर आलेल्या आणि जेलमध्ये असणाऱ्यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदार, खासदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही.
Jul 10, 2013, 03:59 PM IST... आणि पुन्हा एकदा चढला जयाबाईंचा पारा!
खासदार रेखा यांचं संसदेत आगमन झालं तेव्हा माझ्यावर कॅमेरे का रोखले गेले, असा प्रश्न विचारणाऱ्या जयाबाई बुधवारी पुन्हा एकदा तापल्या. यावेळी मात्र त्यांचा पारा पत्रकारांमुळे नाही तर एका खासदारामुळेच चढला होता.
Mar 21, 2013, 10:10 AM IST‘पाकनं भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसू नये’
पाकिस्तानच्या कृतीवर आज भारताच्या संसदेत तीव्र प्रतिसाद उमटलेत. पाकनं भारताच्या अंतर्गत बाबीत नाक खुपसू नये, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय.
Mar 15, 2013, 12:19 PM ISTशरद पवार यांनी महिला खासदारला फसविले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्याच महिला खासदार व माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री अगाथा संगमा यांना फसवले आहे.
Oct 30, 2012, 10:44 AM ISTखासदार सुप्रिया सुळे मारणार कानफाडात
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ त्यांची बहीण सुप्रिया सुळेंचीही ताईगिरी पाहायला मिळाली.. निमित्त होतं राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्याच्या समारोपाचं. यापुढे युवतींनो थप्पड मारायला सज्ज राहा. दुसरी थप्पड ही राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, असा दम सुप्रिया सुळे यांनी भरलाय.
Oct 28, 2012, 08:14 PM ISTमोबाइल करतोय घोळ, मुली पळून जातात- खासदार राजपाल
मोबाइल आज खरी काळाची गरज झाली आहे. त्यामुळे मोबाइल दोन मिनिटे जरी हातात नसला की आपण लगेचच अस्वस्थ होतो.
Oct 23, 2012, 03:57 PM ISTटोल मागितल्याने खासदाराने रोखली बंदूक
काँग्रेस खासदाराच्या दादागिरीची. टोल मागितला म्हणून गुजरातमध्ये काँग्रेसच्या खासदारानं टोलनाक्यावर बंदुकीचा धाक दाखवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Oct 12, 2012, 10:25 PM ISTखासदार सचिनचा स्पोर्टस् अजेंडा... मास्टर प्लान सादर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं राज्यसभेचा खासदार म्हणून देशातील क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी ‘मास्टर प्लान’ तयार केलाय
Oct 9, 2012, 02:15 PM ISTसंसदेत खासदारांची धक्काबुक्की - हाणामारी
सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या जोरावर पदोन्नती मिळावी या विधेयकाने राज्यसभेत चांगलच गोंधळ केला. राज्यसभेत खासदारांनी धक्काबुक्की, हाणामारी केली.
Sep 5, 2012, 01:31 PM IST