'इथं' अवघ्या 24 तासांसाठीच टिकतं लग्न; कारण ऐकून तळपायाची आग मस्तकात जाईल
World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा चालीरिती आहेत ज्या आपलं डोकं भांडावून सोडतात. अशाच एका देशातील विचित्र प्रथेनं नुकतंच सर्वांचं लक्ष वेधलं.
Nov 27, 2023, 10:56 AM ISTALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा
China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?
Nov 27, 2023, 07:40 AM IST
चीनमुळे भारतात पुन्हा कोरोनासारखी स्थिती? रहस्यमय आजारामुळे भारत सरकार सतर्क
Pneumonia: चीनमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजारामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या आजारामुळे भारत सरकारही सतर्क झालंय. या आजाराचा भारतावर काय परिणाम होणार देश किती प्रभावित होऊ शकतो याबाबत एक तातडीची बैठक घेण्यात आली.
Nov 24, 2023, 06:15 PM ISTचीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात
चीनने देशभरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. चीन मागील बऱ्याच काळापासून या प्रयत्नात होता. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हा इस्लामवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप एकाही मुस्लिम देशाने चीनच्या या कारवाईचा विरोध केलेला नाही.
Nov 22, 2023, 03:26 PM IST
महिलेच्या स्तनावर लावला सिमेंट-चुना, कॅन्सरवरील चीनी इलाजाने 'असा' घेतला जीव
Breast Cancer Treatment : आमच्याकडे एक औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असा दावा संस्थेने केला.
Nov 2, 2023, 03:58 PM ISTअंतराळात 6 महिने राहून पृथ्वीवर परतणारे पहिल्यांदाच समोर आले, पाहा कशी झाली त्यांची अवस्था!
World News : अंतराळ, अवकाश किंवा मग एक वेगळीच दुनिया म्हणा, सध्या या साऱ्याविषयी वाटणाऱ्या कुतूहलात बरीच भर पडली आहे. निमित्त ठरताहेत ती विविध प्रकारची संशोधनं.
Nov 1, 2023, 12:33 PM IST
लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून 'या' देशात होतोय महिलांचा व्यवहार; 'तो' Video मन विचलित करतोय
Viral Video : या धंद्यांतर्गत 25 हजार रुपये देऊन कुमारी मुलीला विकत घेतले जात असून, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गावातील सर्व पुरुष मुलीचा मृत्यू होईपर्यंत तिच्यावर बलात्कार करतात.
Oct 19, 2023, 04:22 PM IST11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध
जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे.
Oct 18, 2023, 06:42 PM ISTधक्कादायक! चीनमध्ये इस्त्रायली राजदुतावर प्राणघातक हल्ला; पाहा अंगावर काटा आणणारा Video
Israel diplomat stabbed Viral Video : इस्रायलने आपल्या नागरिकांना आणि मुत्सद्दींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, हमासविरुद्धच्या युद्धाचा (Israel hamas conflict) परिणाम म्हणून त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. त्याचा प्रत्तय आला आल्याचं दिसून येतोय.
Oct 13, 2023, 09:52 PM ISTअवघ्या 8 वर्षाच्या 'या' मुलावर चीनचा डोळा; दलाई लामांसाठी का खास आहे हा चिमुकला?
Dalai Lama: बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची अनेक वचनं बऱ्याचजणांसाठी आदर्श असतात. अशा या लामांनी एका 8 वर्षीय मुलाला बरंच महत्त्वं दिलं आहे. असं का? पाहा....
Oct 7, 2023, 03:12 PM IST
हे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन
Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.
Oct 5, 2023, 12:58 PM IST
गेम झाला! स्वत:च्याच सापळ्यात फसली चिनी पाणबुडी, Yellow Sea मध्ये 55 सैनिकांना जसलमाधी
Chinese Submarine News: भारत आणि चीनच्या नात्यामध्ये असणारं तणावाचं वातावरण कमी होत नाही ही वस्तुस्थिती. पण, चीनच्या खुरापतीसुद्धा काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.
Oct 4, 2023, 10:19 AM IST
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा
Indias Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती 'अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ' नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.
Sep 28, 2023, 02:30 PM IST'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'
चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत.
Sep 25, 2023, 06:49 PM IST
एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?
Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती
Sep 23, 2023, 08:47 AM IST