Asian Games : चीनने भारताच्या 'या' 3 खेळाडूंवर घातली बंदी, अनुराग ठाकूर यांनी घेतला धक्कादायक निर्णय!
Anurag Thakur, Asian Games : चीनच्या खुरापतीनंतर आता क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चीनचा दौरा रद्द केला आहे. आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे, असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने चीनला खडे बोल सुनावले आहेत.
Sep 22, 2023, 04:37 PM ISTलिफ्टमध्ये बाळाला जन्म दिला, नंतर टाकलं डस्टबिनमध्ये! धक्कादायक व्हिडीओने एकच खळबळ
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक महिला लिफ्टमध्ये बाळा जन्म देते अन् तर तिने...
Sep 1, 2023, 10:52 AM ISTतिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती
Spicy Food in the World : भारतीय खाद्यपदार्थांमध्ये होणारा मसाल्यांचा वापर पाहता अनेकांच्या मते हे सर्वात तिखट आणि झणझणीत पदार्थ आहेत.
Aug 3, 2023, 02:13 PM IST
चीनचे परराष्ट्रमंत्री 23 दिवसांपासून बेपत्ता, टीव्ही अँकरशी अफेअरच्या चर्चा; कथित प्रेयसीही बेपत्ता असल्याने खळबळ
China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. यासह चीनमध्ये गोपनीयता पाळण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याचीही चर्चा आहे.
Jul 20, 2023, 07:28 PM IST
VIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?
Indian Army In Ladakh : भारतीय लष्कर आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेनं आतापर्यंत मोठी जबाबदारी निभावली आहे.
Jul 8, 2023, 11:02 AM IST
चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा
वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती .
Jun 28, 2023, 06:08 PM ISTपाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTसॅटेलाईट इमेजमुळं बिंग फुटलं! LAC नजीक चीनचा थटथयाट अखेर जगासमोर
India China Border Dispute: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणाऱ्या संबंधांतील तणाव काही केल्या मिटण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच नव्यानं समोर आलेल्या छायाचित्रांमुळे या तणावात आणखी भर पडण्याची चिन्हं आहेत.
Jun 1, 2023, 11:26 AM IST
Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती
China Corona : ज्या चीनमधून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला त्याच चीनवर पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गाचं संकट फोफावताना दिसत आहे. त्यातच समोर आलेली आकडेवारी पायाखालची जमीन सरकवतेय
May 26, 2023, 01:29 PM IST
India China Standoff: डोकलामनजीक मोठ्या संख्येनं चीनचं सैन्य तैनात; भारतीय लष्कराची करडी नजर
India China Standoff: काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातील भूभागावर आपला हक्क सांगणाऱ्या चीननं उचललं आणखी एक पाऊल. चीनच्या हालचालींवर भारतीय लष्कराची नजर. पाहा सीमाभागात नेमकं काय सुरुये....
Apr 11, 2023, 01:40 PM IST
अमित शाह अरुणाचल प्रदेशात पोहोचताच चीनला खडबडून जाग...; पाहा काय केलं
Amit Shah Arunachala Visit: भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा सीमा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशातील सीमा भागात असणाऱ्या एका गावाला भेट देताच चीनला खडबडून जाग आली आणि...
Apr 11, 2023, 07:34 AM IST
India China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा
India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 07:13 AM ISTचहा आहे की हिरा! 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? गंभीर आजारांवर महागडा चहा गुणकारी?
रस्त्यावर एका चहा कटींगची किंमत पाच ते दहा रुपये इतकी असते. महागड्या ब्रँडची चहा पिणारे शौकिन काही हजार रुपये किंमतीची चहा पावडर विकत घेतात. पण एका चहा ब्रँडची किंमत कोट्यवधीत असेल असं जर तुम्हा कोणी सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.
Mar 27, 2023, 09:41 PM ISTChinese Billionaires: चीनमधून का गायब होतायत अब्जाधीश उद्योगपती? धक्कादायक कारण समोर
चीनमध्ये गेल्या दोन वर्षात अब्जाधीश उद्योगपती गायब होत असल्याची प्रकरणं समोर येत आहेत, चीनमधले अब्जाधीश उद्योगपतीही सरकारच्या भीतीने लपून बसल्याचं मानले जातं आहे
Feb 21, 2023, 09:27 PM ISTCoronaVirus : भीती होती तेच झालं! चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव
CoronaVirus : कोरोनाच्या विख्यातून जग सावरत नाही तोच या विषाणूची आणखी एक लाट आली आणि संपूर्ण चित्र बदललं. यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढली
Jan 17, 2023, 12:22 PM IST