'डोकलाम'नंतर चीनचा अरुणाचलच्या 'तुतिंग' भागात घुसखोरीचा प्रयत्न
जवळपास ७३ दिवसांपर्यंत सुरु राहिलेला डोकलाम विवाद शांत होत नाही तोवरच चीननं आणखी एक खेळी खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
Jan 4, 2018, 12:39 PM ISTचीनी ड्रॅगनचा फुस्कार, म्हणे 'अरूणाचलचे अस्तित्व मान्य केले नाही!'
डोकलाम वाद काहीसा निवळला असला तरी, अडमुठ्या धोरणामुळे चीन पुन्हा एकदा भारताची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Jan 3, 2018, 06:00 PM ISTचिल्लर घेऊन कार खरेदी करण्यासाठी गेला... मग काय झाले वाचा...
आपल्याला रोज कधी चिल्लरची गरज असते पण ती एका प्रमाणापेक्षा अधिक झाली तर ती मोजणे आणि बाळगणे कंटाळवाणे होऊन जाते. चीनमध्ये एक व्यक्ती चक्क कार खरेदीसाठी गेला तर त्याने आपल्या कारचा पहिला हप्ता चिल्लरच्या माध्यमातून दिला.
Jan 1, 2018, 10:14 PM ISTजिनपिंग म्हणतात, जगातल्या महत्वाच्या मुद्दयांवर चीनची भूमिका निर्णायक
चीन जगाची महासत्ता बनू पाहातय.
Jan 1, 2018, 09:16 PM ISTभारतासोबत संयुक्तपणे 'एव्हरेस्ट'ची उंची मोजण्यास नेपाळचा नकार
२०१५ च्या भूकंपानंतर जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'ची उंची पुन्हा एकदा संयुक्तपणे मोजण्याचा भारताचा प्रस्ताव नेपाळनं धुडकावलाय.
Dec 28, 2017, 09:31 PM ISTचीन-पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर : हाजरा मोटरवे महामार्गाचं उद्घाटन
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाजरा मोटरवे महामार्गातल्या दोन टप्प्यांचं उद्घाटन केलं.
Dec 27, 2017, 11:46 PM ISTमोबाईलचा डेटा वापरात भारत जगात नंबर वन !
भारतात वापरला जातोय तब्बल 150 कोटी गीगाबाईट्स डेटा
Dec 26, 2017, 03:28 PM IST2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल
पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत.
Dec 26, 2017, 09:11 AM ISTखुलासा! चीनी नौसेनेकडे आहे एक रहस्यमय स्पेशल फोर्स
जगभरात आपले उद्योग वाढवण्यासोबतच चीन आपल्या सेनेलाही शक्तीशाली करत आहे. चीन सेंट्रल टेलिव्हिजनच्या एका रिपोर्टमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही(PLAN)च्या एका रहस्यमयी फोर्सची माहिती दिली आहे.
Dec 23, 2017, 10:33 PM ISTचीन आणि पाकिस्तानचा अमेरिकेला जोरदार झटका
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 'डॉलर'ला चलनातून हद्दपार करत अमेरिकेला जोरदार झटका दिलाय.
Dec 20, 2017, 06:13 PM ISTआता ४० सुखोई ब्राहमोससज्ज
हवाई दलात सुखोई विमानांचं स्थान खूप महत्वाचं आहे.
Dec 18, 2017, 06:17 PM ISTचीनमधील विद्यापीठात ख्रिसमसवर बंदी
चीनमध्ये क्रिसमसच्या आधीच एका विद्यापीठाने विद्यार्थ्यांना वेस्टर्न सिव्हिलीयझेशनपासून दूर ठेवण्यासाठी ख्रिसमसवर बंदी घातली आहे. विद्यापीठाने म्हटलं की, अनेक विद्यार्थी ख्रिसमसच्या बाबतीत डोळे बंद करुन उत्साह साजरा करतात.
Dec 16, 2017, 12:30 PM IST६२ मजल्याच्या इमारतीवर स्टंट करणं पडलं महागात, इमारतीवरुन पडून तरुणाचा मृत्यू
प्रसिद्धी झोधात येण्यासाठी कुणी सेल्फी काढतं, कुणी डान्स करतं, तर कुणी एखादा स्टंट करत सोशल मीडियात अपलोड करतं. पण एका तरुणाला स्टंटबाजी करणं चांगलचं महागात पडलं आहे.
Dec 15, 2017, 10:54 PM ISTबघा पाणबुड्यांच्या बाबतीत कोणाची ताकद जास्त : चीनची की भारताची
भारताने नुकताच आयएनएस कलवरी या पाणबुडीचं राष्ट्रार्पण केलं.
Dec 15, 2017, 10:14 PM ISTभारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक
चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे.
Dec 15, 2017, 03:07 PM IST