चीनला धूळ चारत भारताची दमदार कामगिरी; पण...
भारताने चीनला तडाखा दिला आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी स्पर्धेत भारताने चिनला धूळ चारली आहे.
Aug 12, 2017, 01:58 PM ISTडोकलाम सीमेवर तणाव : भारताकडून आणखी जवान तैनात, सतर्कतेचा इशारा
भारत- चीन सीमेवर तणाव वाढला आहे. चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सिक्कीम आणि अरुणाचलमध्ये भारताकडून आणखी जवान तैनात करण्यात आलेत. भारतीय लष्कराकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Aug 12, 2017, 08:32 AM ISTचीनी ड्रॅगनचा अमेरिकेला इशारा
वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकेची युद्धनौका रेंगाळल्याने चीनने नाराजी व्यक्त केलीये. तसेच चीनच्या नौदलाने अमेरिकेला ही युद्धनौका हटवावी अशी चेतावणी दिलीये.
Aug 11, 2017, 06:58 PM IST'चीनच्या वस्तू राज्यात विकण्यास बंदी घाला'
चीन आपल्या सीमेवर सैन्य आणून उभे करतो, आपल्या जीवावर चीन मोठा झाला आहे.
Aug 11, 2017, 03:52 PM ISTभारत-चीन युद्धाचे ढग; संरक्षण मंत्रालयाने केंद्राकडे मागीतले 20,000 कोटी
सरकारने 2 लाख 74 हजार कोटी रूपयांचे सुरक्षा निधीचे ध्येय नक्की केले होते. मात्र, आता संरक्षण मंत्रालयाने सीमेवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 20 हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी केली आहे.
Aug 9, 2017, 04:59 PM ISTचीन भूकंपाने हादरला; १०० पर्यटक फसलेत तर ७ जणांचा मृत्यू
चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत.
Aug 9, 2017, 06:47 AM ISTचीनच्या मैमतअलीवर विजेंदरची मात, नावावर केले दोन खिताब
भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहनं चीनचा बॉक्सर मैमतअली याला एका रोमांचकारी सामन्यात पछाडत एकसाथ दोन किताब आपल्या नावावर केलेत. उल्लेखनीय म्हणजे, विजेंदरनं भारत - चीन सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपले हे पुरस्कार समर्पित केलेत. मी हे पुरस्कार चीनचा बॉक्सर मैमतअलीला देतो, असं म्हणत विजेंदरनं शांतीचा संदेश दिलाय.
Aug 5, 2017, 11:03 PM ISTभारताने लष्कर हटविले नाही तर दोन आठवड्यात चीन हल्ला करेल : चीन मीडिया
डोकलाम सीमाप्रश्नी दोन ते दीड महिन्यांपासून भारत आणि चीन या दोन देशांत तणाव वाढत आहे. काही दिवसांपासून चीन म्हटलेय, भारताने सीमेवर सैन्य हटविले तर चर्चेची बोलणी होतील. मात्र, भारताने चर्चा यशस्वी झाली तर सीमेवरुन सैन्य हटविले जाईल. दरम्यान, या वादावर चीनच्या मीडियाने इशारा दिलाय. दोन आठवड्यात भारताने डोकलाममधून सैनिक हटविले नाही तर चीन हल्ला करु शकेल. तशा हलचाली चीनने सुरु केल्यात.
Aug 5, 2017, 03:38 PM IST'कोणत्याही समस्येवर युद्ध पर्याय असू शकत नाही'
कोणत्याही समस्येवर युद्ध हा पर्याय नाही, त्यामुळे डोकलामच्या प्रश्नावर चर्चेतूनच तोडगा काढावा लागेल
Aug 3, 2017, 09:50 PM IST'भारताची डोकलाममधून माघार'
'भारतानं वादग्रस्त डोकलाम भागातून माघार घेत आपल्या सैन्याच्या संख्येत घट केलीय' असा दावा चीनी सरकारनं केलाय.
Aug 3, 2017, 07:22 PM ISTडोकलाममधलं लष्कर मागे घ्या, चीनची हेकेखोरी सुरूच
सिक्कीमधल्या डोकलाम भूभाग प्रकरणी चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही.
Aug 2, 2017, 09:21 PM ISTते चिनी चोरीच्या उद्देशाने मुंबईत, प्रदर्शनातून केला हिरा गायब
गोरेगाव येथे आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरले होते. मात्र, याची माहिती असलेले दोन चिनी नागरिक चोरीच्या उद्देशाने थेट मुंबई गाठली. हात चलाखी करुन खरा हिरा लंपास करत नकली हिरा तेथे ठेवून पोबारा केला. दरम्यान, वनराई पोलिसांनी विमानतळावर त्यांना बेड्या ठोकल्या.
Aug 2, 2017, 10:30 AM ISTयुद्धासाठी तयार राहा, चीनचे लष्कराला आदेश
युद्धासाठी चीनच्या लष्करानं तयार रहावं असे आदेश चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आहेत.
Jul 30, 2017, 10:07 PM ISTसिक्कीममधल्या कोंडीवरून चीनचे इशारे सुरूच
सिक्कीममध्ये झालेल्या कोंडीवरून भारताला इशारे देणं चीननं सुरूच ठेवलंय.
Jul 24, 2017, 11:16 PM ISTभारताला युद्धाकडे ढकलतोय हिंदू राष्ट्रवाद, चीनशी होऊ शकते युद्ध
चीन आणि भारत सीमेवर वादांचा कारण भारतातील हिंदू राष्ट्रवाद असल्याचे चीनच्या एका वर्तमानपत्राने म्हटले आहे. या हिंदू राष्ट्रवादामुळे भारताचे चीनशी असलेले रणनितीचे अपहरण केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते, असेही नमूद केले आहे.
Jul 20, 2017, 07:49 PM IST