भारतामुळे चीन-पाकिस्तानात या वस्तुचा खप वाढला
इस्त्रोने एकाच वेळेस १०४ उपग्रह लॉन्च केले आणि जगाला आश्चर्याचा धक्का दिला.
Feb 15, 2017, 05:57 PM ISTशीत युद्धाचे संकेत, जर्मनी, जपान, चीन ट्रम्प विरोधात एकत्र
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आक्रमक परराष्ट्र नीतीविरोधात जगभरातील देश चिंतेत आहे. ७ मुस्लिम देशांच्या नागरिकांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. 'अमेरिका फर्स्ट'ची नीतीने जगभरातील देशाना विचार करण्याच भाग पाडलं आहे.
Feb 2, 2017, 03:59 PM ISTचीनने भारताला दिली धमकी, १० तासात आमचे जवान दिल्लीत पोहोचतील!
भारताला चीन मीडियाने धकमी दिली आहे. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर चीनचे जवान केवळ १० तासात राजधानी दिल्लीत पोहोचतील. चीन मीडियाने आग ओकताना म्हटले आहे की, युद्ध झाले तर चीनी सैनिकांचा ताफा ४८ तासात पॅराशूटच्या माध्यमातून १० तासात दिल्लीत पोहोचतील.
Jan 18, 2017, 03:58 PM ISTभारत - चीन सामर्थ्यशाली, मतभेद असणारच : मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 18, 2017, 03:20 PM IST२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन
एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत.
Jan 14, 2017, 10:28 AM ISTभारताला दिली चीनने खुलेआम धमकी
भारताने चीनशी मुकाबला करण्यासाठी व्हिएतनामसोबत आपले लष्करी संबंध मजबूत केले तर या भागात वाईट परिस्थिती निर्माण होईल, मग चीन हातावर हात धरून बसणार नाही, असे वृत्त चीनच्या सरकारी मीडियाने दिले आहे.
Jan 11, 2017, 09:31 PM ISTउत्तर चीनमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, २ ठार
उत्तर चीनच्या टँगशन शहरात फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झालाय तर 6 जण जखमी झालेत.
Dec 25, 2016, 07:46 AM IST८० लक्झरी कार घेऊ युरोपमधून चीनला पोहचली कार्गो ट्रेन - पाहा व्हिडिओ
लक्झरी कारचे वेड जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळते. हो या ठिकाणी आम्ही चीनबद्दल बोलतो आहे. युरोपवरून एक कार्गो ट्रेन १८ दिवसांचा प्रवास करत चीनच्या झेंगजिआयु येथे पोहचली.
Dec 9, 2016, 05:55 PM ISTहितगुज: डॉ. रमाकांत देवरूखकर, सर्व साध्यांच्या विकारांवर बाह्य उपचार, २६ नोव्हेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2016, 05:15 PM ISTभारताच्या नोटबंदीने का खुश आहे अमेरिका आणि चीन...
भारतात नोटबंदीनंतर नोटांच्या कमतरतेमुळे देशभरात ऑनलाइन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या नोटबंदीचा भारतीय बॅंका तसेच व्यापाऱ्यांनाबरोबरच भारताबाहेरील व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होत आहे.
Nov 23, 2016, 09:52 PM ISTसिंधूला चायना ओपनचे जेतेपद
भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावलेय. सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत तिने जेतेपदाला गवसणी घातलीये.
Nov 20, 2016, 01:44 PM ISTपुण्यात भारत-चीनचे संयुक्त युद्ध सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 11:07 PM ISTचमत्कार, हाडामासापासून तयार झालेला कृत्रिम कान जोडणार
अपघातामध्ये एखादा महत्त्वाचा अवयव गमावला तर एखाद्याचं आयुष्य बदलू शकते. प्लॅस्टिक सर्जरी करून त्याला कदाचित नकली अवयव बसवलाही जातो. पण शेवटी नकली ते नकलीच. चीनमधल्या काही तज्ज्ञांनी मात्र चक्क त्याच व्यक्तीच्या हाडामासाचा अवयव तयार केला आहे. नेमकं काय घडलंय, बघुया?
Nov 11, 2016, 12:16 AM IST