चीन

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

लद्दाखमध्ये चीन सैनिकांना भारतीय सैनिकांनी मारून हाकलेले

 चीन आणि भारतीय सैनिक यांच्यात लद्दाखच्या बर्फाच्छादित परिसरात विरोध सुरू आहे. या भागात मनरेगाअंतर्गत सिंचनासाठी कॅनॉलचे बांधकाम सुरू होते. हे काम रोखण्यासाठी पिपल्स लिबरेशन आर्मीचे जवान घुसले. पण भारतीय सैनिकांनी त्याची ही घुसखोरी रोखून त्यांना मारून हाकलून दिले. 

Nov 3, 2016, 09:34 PM IST

व्हिडिओ : चीन मानवी देहाच्या मांसाची निर्यात करतं?

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत चीनमधल्या एका फॅक्टरीत मानवी देहावरचं मांस प्रक्रिया करून निर्यात केलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय. 

Nov 1, 2016, 09:29 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त

मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त 

Nov 1, 2016, 07:29 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या गावातून लाखोंचे चीनी फटाके जप्त

नागपुरात मोठ्या प्रमाणावर चीनी फटाके विकले जात असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी लाखो रुपयाचे चीनी फटाके जप्त केलेत.

Nov 1, 2016, 03:50 PM IST

चीनचा ड्रॅगन कसा रोखायचा?

चीनी मालावर बहिष्काराच्या समाजमाध्यमांतून हाकाट्या सुरू आहेत.

Oct 29, 2016, 04:50 PM IST

चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन

 दिवाळीला चिनी सामानवर बहिष्कार करण्याची काही जणांच्या आवाहनानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

Oct 28, 2016, 06:41 PM IST

चीनच्या जमिनीवर भारतानं पाकिस्तानला लोळवलं

आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू फेस्टिव्हलमध्ये भारताच्या जितेंद्र जयस्वालनं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 27, 2016, 09:54 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं!

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

Oct 26, 2016, 12:17 AM IST

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

Oct 24, 2016, 07:30 PM IST

पाकिस्तानला दहशतवादी म्हणल्यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या

पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड असल्याची टीका गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.

Oct 17, 2016, 10:02 PM IST

ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्‍ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.

Oct 16, 2016, 08:29 PM IST

भारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप

पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.

Oct 16, 2016, 06:29 PM IST

पाकिस्ताननंतर चीनला पंतप्रधान मोदींनी सुनावलं

गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला सुनावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला ही इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, दहशतवादाशी सामना करतांना वैयक्तीक लाभ-हानीची चिता करणं ही नुकसानदायक आहे.

Oct 16, 2016, 04:06 PM IST

चीन नरमला पण, मसूद अझहर बंदीवर मौन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद तसंच एनएसजी सदस्यत्वाबाबत चर्चा झाली.

Oct 16, 2016, 11:02 AM IST