ब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली.
Oct 15, 2016, 11:40 PM ISTकाश्मीरमध्ये फडकवले चीनचे झेंडे
जम्मू-काश्मीरच्या बारामुलामध्ये झालेल्या आंदोलनावेळी पाकिस्तानबरोबर चीनचे झेंडे फडकवाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 15, 2016, 08:17 PM IST'तो' खेळ मुलासाठी ठरला जीवघेणा
मुलाशी खेळत असताना वडील चिमुकल्याच्या अंगावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Oct 14, 2016, 12:28 PM ISTवडिलांच्या कुशीत होती म्हणून तिचा जीव वाचला पण...
चीनच्या वेनझाऊ शहरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा प्राण वाचल्याच्या घटनेने सर्वानांच आश्चर्यचकित केले. इतक्या मोठ्या दुर्घटनेत चिमुकलीचा जीव वाचण्याचे कारण ऐकून तेथील उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
Oct 13, 2016, 10:38 AM ISTपाकिस्तानसाठी चीनची बडबड गीते
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, चीनने भारताला इशारा दिला आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला वेगळे पा़डण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, हे राजकीय फायद्यासाठी असून चुकीचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
Oct 11, 2016, 11:37 AM ISTमहिलांनी बॉसला दररोज किस करणं आवश्यक - ऑफिसचा नवा नियम
'ऑफिस कल्चर'च्या नावाखाली चीनमधल्या एका कंपनीनं आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी एक नवा नियम लागू केलाय.
Oct 11, 2016, 11:32 AM ISTदहशतवादाचा राजकीय फायदा घेऊ नका, चीननं नाक खुपसलं
दहशतवादाविरोधात केलेल्या कारवायांचा राजकीय लाभ घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असं वक्तव्य चीननं करून भारताला टोला लगावला आहे.
Oct 10, 2016, 06:28 PM ISTइंटरनेट क्रांती... 3जी, 4जी जुनं झालं, आता येतंय 5जी!
भारतातील बहुतेक नागरिकांकडे अजून नीटसं थ्रीजी आणि फोर जी पोहचलं नसलं तरी इंटरनेटच्या जगतातील क्रांती मात्र एक पाऊल पुढे टाकतेय.
Oct 5, 2016, 10:18 PM ISTअच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...
भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.
Oct 5, 2016, 04:25 PM ISTपाकला मदत करणाऱ्या चीनी अर्थव्यवस्थेला असा द्या दणका...
भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन वेगवेगळे शब्द न राहता त्याचा एकच अर्थ गृहीत धरण्यात येतोय. साहजिकच, विषय भारताच्या सुरक्षेचा असेल तर पाकिस्तानसोबतच चीनचाही उल्लेख वारंवार होतोय.
Oct 4, 2016, 07:58 PM ISTमसूद अझर प्रकरणात चीनचा पुन्हा खोडा
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्रात दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या भारताचे प्रयत्न पुन्हा एकदा चीनमुळे असफल ठरले.
Oct 2, 2016, 11:18 AM ISTपाक पडला एकटा, अमेरिकेने फटकारले... चीननेही साथ सोडली..
उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे.
Sep 29, 2016, 05:29 PM ISTचीन आणि पाकिस्तानच्या मैत्रीत दरार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 11:56 PM ISTचीनने सोडली पाकिस्तानची साथ, नवाज शरीफ संकटात
नेहमी दुसऱ्यांच्याच आधारावर जगणाऱ्या पाकिस्तानला आता आणखी एक झटका लागला आहे. पाकिस्तानने युएनमध्ये काश्मीरचा मुद्दा लावून धरला पण उरी हल्ल्यावर एक शब्द ही काढला नाही. आधी अमेरिका आणि नंतर चीनच्या आधारामुळे पाकिस्तान हा मोठ्या मोठ्या गोष्टी करायचा. पंतप्रधान मोदी यांचे बराक ओबामा, गणी आणि इतर बलाढ्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चांगल्या संबंधामुळे आज अमेरिका, अफगाणिस्तान, रशिया, फ्रान्स या सारखे देश भारताच्या बाजुने उभे राहिले.
Sep 22, 2016, 09:10 PM IST