ठाणे

कारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांचा धुमाकूळ, दोघांना मारहाण

कल्याणच्या कारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांनी आता बाहेर येऊन धुमाकूळ घालायला सुरूवात केलीय. रविवारी सकाळी हे दोघे कैदी भर दिवसा पळाले. 

Jul 25, 2017, 11:40 PM IST

ठाणेकरांसाठी खुशखबर, बारवी धरण ओव्हरफ्लो

ठाणे जिल्ह्यासाठी ही आहे गुड न्यूज... बारवी धऱण ओव्हर फ्लो झाल्यानं पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्याला पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही. 

Jul 24, 2017, 04:26 PM IST

ठाण्यात अंगावर झाड कोसळून वकिलाचा मृत्यू

चेंबूरमध्ये नारळाचं झाड अंगावर कोसळून जखमी झालेल्या कांचन नाथ या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असतानाच ठाण्याच्या पाचपाखाडी भागातही अंगावर झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झालाय.

Jul 23, 2017, 07:21 PM IST

टीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ

रत्नागिरीत रा.भा. शिर्के  प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. 

Jul 22, 2017, 08:07 PM IST

झी हेल्पलाईन : ठाण्यातील कुटुंबाला वीजवितरणाचा शॉक

ठाण्यातील कुटुंबाला वीजवितरणाचा शॉक

Jul 15, 2017, 09:28 PM IST

पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

पेट्रोल चोरी करण्यासाठी पेट्रोल पंपावर छेडछाड करणाऱ्या भारतातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर (५६,रा. लोअर परेल) याला ठाणे क्राईम ब्राँचच्या पथकाने हुबळी येथून अटक केली .

Jul 12, 2017, 01:16 PM IST

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

Jul 6, 2017, 09:53 PM IST

...तर रिक्षाचालकांचं परमिट कायमचं रद्द होणार?

ठाण्यात रिक्षाचालकाकडून महिला प्रवाशाच्या विनयभंगाच्या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीय. पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा अशी घटना परत घडलीय. यामुळे संताप व्यक्त होतोय. अशा चालकांचं परमिट आणि लायसन्स कायमस्वरूपी रद्द करावं, अशी मागणी ठाण्यात मुलींनी आणि महिलांनी केलीय. 

Jul 6, 2017, 08:28 PM IST