दिल्ली

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एक शॉर्ट फिल्म होतेय व्हायरल

  भारत उद्या देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर एकशॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे. आपण जातीपाती, रुढी-परंपराच्या नावावर स्वातंत्र्य गमावून बसलो आहे. 

Jan 25, 2018, 09:49 PM IST

२० गर्लफ्रेन्डचे चोचले पुरवण्यासाठी ‘कलाकार’ झाला दरोडेखोर!

प्रेयसीचे शौक पूर्ण करण्यासाठी एका चांगला कलाकार चोरटा बनल्याचे समोर आले आहे.

Jan 25, 2018, 02:03 PM IST

लाभाच्या पदांवरून 'आप'ला न्यायालयाचा दिलासा...

'आम आदमी पार्टी'च्या २० आमदारांना अपात्र घोषित करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता हायकोर्टानं मात्र 'आप'ला दिलासा दिलाय. 

Jan 24, 2018, 03:45 PM IST

नवी दिल्ली | अब्दुल कुरेशीला दिल्लीत अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 11:15 PM IST

२३ जानेवारीला दिल्लीत शॉपिंगसाठी बाहेर पडू नका, बाजारपेठा राहणार बंद

दिल्लीतील व्यावसायिक परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

Jan 22, 2018, 12:53 PM IST

'देव आमच्या पाठीशी, सत्याचाच विजय होईल'

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 10:49 PM IST

'आप'च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.

Jan 21, 2018, 04:47 PM IST

दिल्लीत गोदामाला भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू

दिल्लीतील बावना औद्योगिक परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jan 20, 2018, 09:48 PM IST

दिल्ली | आम आदमी पक्षाचे २० आमदार अपात्र ठरणार- सूत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 06:24 PM IST

दिल्ली | आम आदमी पक्षाला मोठा झटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 04:58 PM IST

सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाचे खटले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 03:41 PM IST

दिल्लीत ८५ कोटींच्या रोकडसह सोन्याचे दागिने जप्त

शहरातील एका कंपनीवर प्राप्तिकर विभागाने आज छापा टाकून जवळपास ८५ कोटी रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने जप्त केलेय. तसेच संबंधित कंपनीला सील ठोकले.

Jan 13, 2018, 11:44 PM IST