अरविंद केजरीवालांचा फोन आणि त्यावर दिल्लीकरांच्या धम्माल प्रतिक्रिया
नमस्कार, मी अरविंद केजरीवाल बोलत आहे. प्लीज फोन कट नका करू. हे वक्तव्य आहे अरविंद केजरीवाल यांच्या जाहिरातीमधील. अरविंद केजरीवाल यांनी ऑड इवन योजनेसाठी हि जाहिरात केली आणि त्याला दिल्लीकरांनी प्रतिसाद ही दिला.
Jan 11, 2016, 04:52 PM ISTदिल्लीत सम-विषम योजना सुरु राहणार, केजरीवाल यांना दिलासा
दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गाजावाजा करत सम-विषय योजना सुरु केली. या योजनेचे स्वागत होत असताना काहींनी विरोध केला. याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे ही योजना राहणार की रद्द होणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने या योजनेला हिरवा कंदील दिलाय.
Jan 11, 2016, 01:51 PM ISTराम मंदिर शिबीर : दिल्लीत काँग्रेस आणि डाव्यांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 10, 2016, 09:35 AM IST... तर मुंबईमध्येही लागू होणार सम-विषम फॉर्म्युला!
केजरीवाल सरकारनं दिल्लीत लागू केलेला सम-विषम गाडी क्रमांकांचा फॉर्म्युला शहरात यशस्वी ठरला तर तो लवकरच मुंबईतही लागू करण्यात येऊ शकतो.
Jan 7, 2016, 01:53 PM ISTदिल्लीच्या एंट्री पॉईंटवर तुफान ट्रॅफिक जाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2016, 10:12 AM ISTदिल्लीत सम-विषम नियमाची अंमलबजावणी सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2016, 06:34 PM ISTदिल्ली प्रमाणे सम-विषम गाड्या रस्त्यावर उतरण्याची मुंबई, पुणेकरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 2, 2016, 06:33 PM ISTभारताच्या राजधानीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
दिल्ली एनसीआरमध्ये आज दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले.
Jan 2, 2016, 04:32 PM ISTप्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत सम विषम तारीखेला गाड्या धावणार
दिल्लीतील प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सम विषम नंबरच्या गाड्या सम विषम तारखेला रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय दिल्ली सरकारनं घेतला आहे. १ जानेवारी २०१६ पासून हा प्रयोग राबवण्यात आलाय.
Jan 1, 2016, 06:13 PM ISTदिल्लीत आजपासून सम-विषम फॉर्म्यूला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2016, 12:50 PM ISTदिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी सम विषम तारखेला पार्किंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 07:25 PM ISTदिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण
दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Dec 28, 2015, 05:18 PM ISTराजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके
दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
Dec 26, 2015, 08:40 AM ISTदिल्लीत तरुणाने केला वासरावर रेप, त्याला केले रुग्णालयात दाखल
दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली. एका १८ वर्षीय तरुणांने वासरासोबत सेक्स केला. त्यानंतर त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पीटलमध्ये भर्ती करावे लागले.
Dec 25, 2015, 06:27 PM IST