भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याचे तिकीट अवघे 10 रुपये
न्यायमूर्ती मुकेश मुदगल यांच्या आदेशानुसार दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिकीटाची किंमत कमीतकमी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिनासाठी तिकीटाची किंमत अवघी 10 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
Nov 23, 2015, 06:30 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के
दिल्लीसह उत्तर भारतातील काही भागांमध्ये रविवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता सहा रिश्टर स्केल इतकी होती.
Nov 23, 2015, 10:24 AM IST'व्होडाफोन' ग्राहकांनो, असा मिळवा आपला आवडीचा क्रमांक!
व्होडाफोननं आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिलीय. त्यामुळे, आता तुम्हाला हवा असलेला नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी मिळवू शकता.
Nov 20, 2015, 09:29 PM ISTबिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?
बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?
Nov 20, 2015, 07:19 PM IST'आयपीएल फिक्सिंगमध्ये तीन खेळाडूंना दाऊदनं केला होता संपर्क...'
दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांच्या 'डी फॉर डॉन' या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत. या पुस्तकात त्यांनी आयपीएल फिक्सिंग दरम्यान राजस्थान रॉयल्स टीमचे तीन खेळाडू दाऊदच्या संपर्कात होते, असा दावा केलाय.
Nov 20, 2015, 06:32 PM ISTभारतीय विद्यार्थ्याला 'गूगल'कडून १.२७ करोडच्या पॅकेजची ऑफर!
दिल्लीच्या एका विद्यार्थ्याला गूगलकडून तब्बल सव्वा करोडोंहून अधिक पगाराची ऑफर मिळालीय. चेतन कक्कड असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
Nov 20, 2015, 05:47 PM ISTयुवतीच्या अंघोळीचा व्हिडीओ शूट करणाऱ्याला अटक
एक युवती बाथरूममध्ये अंघोळ करत होती, झरोक्यातून एका तरूणाने या युवतीचा अंघोळ करतांना व्हिडीओ शूट केला. तेव्हा अचानक या युवतीच्या नजरेला युवकाचा हात आणि मोबाईल पडला. मोबाईल पाहून या युवतीने आरडा ओरडा केला, यानंतर या युवतीचे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी या युवकाला पकडलं आणि यथेच्छ धुलाई केली.
Nov 10, 2015, 02:23 PM IST... म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड नको असतो, ऐका कारणं!
अनेक मुलींना बॉयफ्रेंड असणं आवडत नाही. यावर अनेक तर्क आणि विचार होत असतात. रिलेशनशीप स्टेटसच्या 'सिंगल' किंवा 'मिंगल' असल्याचा वाद खूप चालू शकतो. पण दिल्लीतील काही तरुणींनी या मुद्द्यावर आपले विचार मांडले आहेत.
Nov 8, 2015, 03:27 PM ISTमोदी सरकारसाठी अनुपम खेर रस्त्यावर
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या नेतृत्वात अनेक कलाकारांनी मोर्चा काढलाय. केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
Nov 7, 2015, 02:45 PM ISTमडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार
मडगाव ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
Nov 6, 2015, 05:12 PM ISTछोटा राजन इंडोनिशियाहून निघाला, रात्री दिल्लीत पोहोचणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 08:40 PM ISTपुरस्कार वापसीवर अनुपम खेर भडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:31 PM ISTपुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय.
Nov 5, 2015, 09:01 AM ISTकोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात, मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 02:18 PM ISTदिल्लीच्या प्राणी संग्राहलयात येणार नवे चार बछडे पाहुणे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2015, 08:15 PM IST