EXCLUSIVE : सत्तासंघर्षानंतर पहिली मुलाखत - देवेंद्र फडणवीस
EXCLUSIVE : सत्तासंघर्षानंतर पहिली मुलाखत - देवेंद्र फडणवीस
Dec 7, 2019, 08:00 PM ISTमी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस
राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Dec 7, 2019, 07:57 PM ISTमुंबई | देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी - देवेंद्र फडणवीस
मुंबई | देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी - देवेंद्र फडणवीस
Dec 7, 2019, 07:40 PM ISTपंतप्रधानांच्या दौऱ्यात ठाकरे-फडणवीसांमध्ये नेमकी कसली चर्चा?
पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आले आहेत.
Dec 7, 2019, 08:12 AM IST'भाजपमध्ये ओबीसी नेते समाधानी, मलाही तिकीट कापल्याचे शल्य नाही'
पक्ष सोडलेल्यांना भाजपबद्दल बोलण्याचा हक्क नाही.
Dec 5, 2019, 04:27 PM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTफडणवीस सरकारच्या ३४ निर्णयाचा राज्य सरकारकडून आढावा - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे.
Dec 4, 2019, 07:49 PM ISTअपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
अपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
Dec 4, 2019, 07:15 PM ISTअपयशाची जबाबदारी नेतृत्त्वानेच घ्यायला हवी; खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
पक्षातील नाराजांची मोट बांधावी लागत नाही, ते आपोआप एकत्र येतात.
Dec 4, 2019, 06:43 PM ISTनिवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले, देवेंद्र फडणवीस खटल्याचा युक्तीवाद पूर्ण
देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे.
Dec 4, 2019, 05:11 PM ISTनागपूर । देवेंद्र फडणवीस गुन्हे खटला, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील सुनावणी ४ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रकात गुन्हे लपवल्याप्ररकरणी फडणवीस यांच्या विरोधात सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. मात्र, पुढील तारखेला देवेंद्र फडणवीस यांना स्वत: हजर राहावे लागणार आहे. तसे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Dec 4, 2019, 05:10 PM ISTफडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा, मंत्रालयात बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रकल्पांचा आढावा
Dec 3, 2019, 03:03 PM ISTमुंबई | अनंत हेगडे यांचे आरोप खोटे -देवेंद्र फडणवीस
मुंबई | अनंत हेगडे यांचे आरोप खोटे -देवेंद्र फडणवीस
Dec 2, 2019, 09:45 PM IST'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
Dec 2, 2019, 04:20 PM IST'४० हजार कोटी परत दिल्याचा आरोप चुकीचा'; फडणवीसांचं स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला,
Dec 2, 2019, 11:05 AM IST