देवेंद्र फडणवीस

... असा पार पडला युवा आमदारांचा शपथविधी

राजकारणातील नव्या पर्वाची सुरुवात 

Nov 27, 2019, 11:56 AM IST

काहींना वाटतं खेळ संपला पण... निलेश राणेंच आणखी एक ट्विट

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर ट्विट 

Nov 27, 2019, 11:32 AM IST

कैसा लगा....? सत्तास्थापनेच्या राजकीय नाट्यावर मिश्किल प्रतिक्रिया

पायउतार झालेल्या सरकारवर अनेकांकडून .... 

Nov 27, 2019, 08:54 AM IST

संजय राऊतांचा शायराना अंदाज; 'अभी तो पूरा आसमान बाकी है...'

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे साक्षीदार होत असणाऱ्या 

Nov 27, 2019, 08:06 AM IST

फडणवीसांच्या राजीनाम्यानंतर 'महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब' म्हणतात...

फडणवीस मुख्यमंत्रीपदावर असताना अमृता फडणवीस या अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत येत राहिल्या

Nov 26, 2019, 09:09 PM IST

देवेंद्रजींच्या त्या शब्दाने असंख्य इंगळ्या डसल्या - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर, ते अतिशय नम्र आणि भावनिक, पण फार संयमाने शब्द वापरून बोलत होते. 

Nov 26, 2019, 08:31 PM IST

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मी राज्यपालांकडे सोपवतोय- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी अखेर आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आपण राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगितलं आहे

Nov 26, 2019, 03:56 PM IST

देवेंद्र फडणवीस यांचाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nov 26, 2019, 02:55 PM IST

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

Nov 26, 2019, 02:29 PM IST

'या' 4 राज्यात राज्यपाल ठरले Game Changer

तीन वर्षांत राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप 

Nov 26, 2019, 02:00 PM IST

देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

फडणवीसांना बहुमत सिद्ध करायला उरले अवघे काही तास

Nov 26, 2019, 12:19 PM IST
C Decision On Maharashtra Govt Formation PT2M25S

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.

Nov 26, 2019, 09:35 AM IST

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला

काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ? 

Nov 26, 2019, 07:25 AM IST