आमिर बनला निवडणूक आयोगाचा `नॅशनल आयकॉन`
निवडणूक आयोगानं बॉलिवूड अभिनेता आमिर खान याला नॅशनल आयकॉन म्हणून निवडलंय. आमिर भारतीय निवडणूक आयोगाच्या एका जाहिरातीत काम करताना दिसणार आहे.
Mar 20, 2014, 10:28 AM ISTकेजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?
अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.
Mar 6, 2014, 11:04 AM ISTनिवडणूक आयोग उद्या लोकसभेचं रणशिंग फुंकणार
लोकसभा निवडणुकांची उद्या घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाची उद्या सकाळी साडे दहा वाजता पत्रकार परिषद आहे.
Mar 4, 2014, 07:47 PM ISTगोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा
भाजपचे नेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांना निवडणूक आयोगाचा दिलासा मिळाला आहे. मुंडेनी केलेल्या वक्तव्यानंतर असे विधान करण्याबाबत खबरदारी घ्या, असे बजावले. मुंडेने केलेला खुलासा ग्राह्यधरून निवडणूक आयोगाने मुंडे यांना बजावून कारावाईतून सुटका केली.
Dec 11, 2013, 02:49 PM ISTराजस्थानमध्ये ७४.३८ टक्के मतदान, दोन ठिकाणी गोळीबार
राजस्थानमध्ये २०० पैकी १९९ जागांसाठी आज मतदान पार पडलं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनंतर राजस्थानातही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. राजस्थानात ७४.३८ टक्के मतदान नोंदवण्यात आलं.
Dec 1, 2013, 07:57 PM IST‘खूनी पंजा’मुळं मोदी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस
काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख खूनी पंजा असा केल्याबद्दल निवडणूक आयोगानं भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना नोटीस बजावलीये. १६ नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश आयोगानं दिलेत. मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसनं आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली होती.
Nov 13, 2013, 08:31 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM ISTनेत्यांच्या सोशल नेटवर्किंगवर निवडणूक आयोगाची नजर
फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरुन जोरदार प्रचार करणा-या राजकीय नेत्यांवर निवडणूक आयोगाने नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता सोशल नेटवर्कींग साईटवरून प्रचार करणाऱ्या नेत्यांच्या प्रचाराला लगाम बसण्याची चिन्हं दिसत आहेत.
Oct 25, 2013, 06:40 PM ISTफेसबुकचे नवे मिशन; मतदारयादीत करा रजिस्ट्रेशन!
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने सामाजिक बांधिलकी जपतांना भारतातील युवकांना मतदारयादीत नावनोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन देणे सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकांना नजरेसमोर ठेऊन फेसबुकने हे फिचर उपलब्ध करून दिले आहे.
Sep 23, 2013, 08:48 PM ISTतुम्हीच करा, मतदार यादी अद्यावत!
तुमचे मतदार यादीत नाव नाही. किंवा नाव नोंदवूनही तुमचे मतदान कार्ड मिळाले नसेल तर घाबरून जाऊ नका. तुम्हीच तुमची माहिती आता मतदार यादीत समाविष्ट किंवा अद्यावत करू शकता. तेही घरबसल्या.
Aug 14, 2013, 11:08 AM ISTगुजरातमध्ये तब्बल साडे नऊ करोडांची रोकड जप्त
निवडणूक आयोगाच्या एका दलानं (एसएसटी) गुरुवारी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील टोल प्लाझावर एका खाजगी सुरक्षा एजन्सीच्या गाडीतून तब्बल साडे नऊ करोडांची रोकड जप्त केलीय.
Oct 18, 2012, 02:57 PM ISTनिवडणूक आयोगाची 'कोटीच्या कोटी उड्डाणे'
महापालिका उमेदवारांना खर्चाची मर्यादा होती चार लाख तर निवडणूक आयोगानं एका प्रभागासाठी खर्च केले ८ लाख ५५ हजार. आयोगाची एका प्रभागासाठी खर्चाची मर्यादा होती १८ लाख. प्रचाराला खर्चाची मर्यादा कमी मात्र आयोगाला निवडणूक घेण्यासाठी खर्च जास्त असा हा विरोधाभास पुढं आला आहे.
Feb 23, 2012, 08:01 AM ISTसलमान खुर्शीद यांचं मंत्रिपद जाणार?
निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटीसनंतरही वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यावरील कारवाईसंबंधी स्वतः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगच निर्णय घेण्याची शक्यता आहे. खुर्शीद प्रकरणाची दखल घेऊन पंतप्रधान सोमवारी एक बैठक घेण्याचीही शक्यता आहे.
Feb 13, 2012, 10:20 AM IST...तर राज ठाकरेंच्या पक्षाची मान्यता होऊ शकते रद्द
'निवडणूक आयोगाचं काय लोणचं घालायचं का' ? या राज ठाकरे यांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने चांगलीच दखल घेतली आहे. निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी राज ठाकरे यांना धोक्याची सुचनाच दिली आहे.
Jan 24, 2012, 11:30 AM ISTएकाच घरात ३० कुटुंबं !
निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ हा आपल्याकडे नवीन प्रकार नाही. पुण्यात तर एकाच बंगल्यात १०३ मतदार राहत असल्याची धक्कादायक नोंद करण्यात आली आहे. अर्थात हे सगळे बोगस मतदार असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
Jan 14, 2012, 08:49 PM IST