भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेने आपल्या बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
May 31, 2018, 02:03 PM ISTमहाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती, असा करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, महाराष्ट्र राज्याच्या गुप्तवार्ता विभागात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही गुप्त वार्ता विभागात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...
May 31, 2018, 12:34 PM IST'इंडियन ऑइल'मध्ये नोकरीची संधी, करा अर्ज आणि मिळवा नोकरी
सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या पदासाठी भरती प्रक्रिया होत आहे.
May 28, 2018, 02:16 PM ISTसारस्वत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ३०० जागांसाठी मागवले अर्ज
तरुणांसाठी आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सारस्वत बँकेने आपल्या बँकेत ३०० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
May 26, 2018, 06:01 PM ISTMMRDA मध्ये नोकरीची संधी, अशा प्रकारे करा नोकरीसाठी अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
May 26, 2018, 05:14 PM ISTतुमची कल्पना... 'रिलायन्स'ची गुंतवणूक!
रिलायन्स इंडस्ट्री प्रत्येक तीन महिन्याला एक नवा कार्यक्रम सुरू करते. याद्वारे नव्या तरुणांना आणि कल्पनांना हेरलं जातं
May 24, 2018, 10:15 PM ISTचंदू चव्हाण यांना लष्कराची नोकरी सोडायची इच्छा
May 21, 2018, 04:16 PM ISTतरुणांसाठी आनंदाची बातमी, SBI मध्ये विविध पदांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय स्टेट बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.
May 19, 2018, 11:18 PM ISTनोकरी पाहिजे? मग, फेसबुकवर या चुका नको!
आजकाल नोकरी देताना उमेदवाराचा बायोडेटा किंवा त्याची मुलाखत इतकाच मुद्दा विचारात घेतला जात नाही. तर, त्याचे सोशल मीडिया प्रोफाईलही तपासले जाते
May 19, 2018, 01:29 PM ISTतरुणांसाठी खूशखबर : राज्य शासनाच्या विविध विभागात ३६ हजार पदांसाठी भरती
May 16, 2018, 04:49 PM ISTराज्यात तब्बल २ लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त
राज्य अनेक अडचणींना सामोरं जात असताना राज्य शासन आणि जिल्हा परिषदेतील तब्बल २ लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
May 8, 2018, 01:53 PM ISTबेरोजगारांसाठी पंतप्रधान मोदींची 'खास' योजना... झटपट मिळणार नोकरी!
या योजनेचा सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
May 3, 2018, 05:08 PM ISTरिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?
रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?
Apr 28, 2018, 09:45 AM ISTअप्रायजलच्या कालावधीत असे मिळवा शबासकीसोबत प्रमोशनही
अनेकांचा पगार घसघशीत वाढतो तर, अनेकांना शाबासकी म्हणून प्रोमोशनची थाप मिळते. काहींना गलेलठ्ठ बोनस (इन्सेंटीव्ह) मिळतो. पण, काही मंडळी मात्र इथे फारच दुर्दैवी ठरतात. कारण...
Apr 25, 2018, 09:33 PM ISTनवी मुंबई | सिडकोतील 47 सुरक्षारक्षकांची नोकरी गेली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 01:07 PM IST