असे काय झालं की जॉईनिंगनंतर ३० मिनिटात नोकरीवरून काढले
वेल्समध्ये राहणारी क्लेयर शेफर्ड हिच्याकडे ६ वर्षांचा अनुभव होता. एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. टेलिफोनवर मुलाखत झाली, अनुभवाच्या आधारावर तिला खूप मोठा पगार देण्यात आला. पण नोकरीवर जॉइन झाल्यावर केवळ ३० मिनिटातच तिला कंपनीतून बाहेर काढण्यात आले.
Dec 9, 2015, 04:36 PM ISTपुण्याच्या विद्यार्थ्याला 'गूगल'कडून २ कोटींची ऑफर
पुण्याच्या २२ वर्षीय अभिषेक पंतला 'गुगल'कडून तब्बल दोन कोटी रुपयाचं वार्षिक पॅकेजची ऑफर मिळालीय.
Nov 24, 2015, 02:39 PM ISTझी हेल्पलाईन : आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
आधी नोकरीचे पत्र, मग नकाराचं!
Nov 21, 2015, 10:42 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान....
परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय.
Nov 18, 2015, 09:54 PM ISTपरदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
परदेशात नोकरीसाठी अर्ज करताय? सावधान...
Nov 18, 2015, 09:45 PM IST'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय.
Nov 8, 2015, 10:06 AM ISTपुढील वर्षापासून छोट्या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार नाहीत: मोदी
'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छोट्या नोकरींसाठी इंटरव्यू घेतले जाणार नाही, अशी घोषणा केलीय. केंद्र सरकारच्या ग्रुप बी, सी आणि डीच्या नोकऱ्यांमधील मुलाखती आता घेतल्या जाणार नाहीत.
Oct 25, 2015, 12:51 PM ISTअरेरे! ऑफिसमध्ये पत्नीच्या गालावर किस केल्यानं गमावली नोकरी
युरोपमधील ब्रिस्टल इथल्या कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्नीला चांगलंच महागात पडलंय. पत्नीला किस केल्यानं ३७ वर्षीय मार्टिन सिंग यांना कंपनीतून नारळ देण्यात आला असून कंपनीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सिंग यांनी केली आहे.
Oct 22, 2015, 10:58 PM ISTझी हेल्पलाईन : अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड
अंगणवाडी नोकरीसाठी सेविकेची धडपड
Sep 19, 2015, 10:11 PM ISTशिपाई पदाच्या ३६८ जागांसाठी चक्क २३ लाख अर्ज, बी टेक- पीएचडी धारक उमेदवार
उत्तर प्रदेश सरकारने शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. एकूण ३६८ पदांसाठी थोडे थोडके नव्हेत तब्बल २३ लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी चक्क २५५ पीएच डी पदवीप्राप्त आहेत.
Sep 16, 2015, 05:29 PM IST'नोकरीचे आमिष दाखवून तरुणाचे इसिसकडून अपहरण'
Sep 8, 2015, 02:28 PM ISTएकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
एकाही शिक्षकाला त्याची नोकरी गमवावी लागणार नाही - विनोद तावडे
Sep 4, 2015, 10:44 AM ISTJOB : 'जेएनयू'मध्ये ७० हजार रुपये पगाराची नोकरी!
जेएनयूमध्ये असिस्टंट, असोसिएटड आणि प्रोफेसरसाठीही नोकरीची संधी आहे. जवाहरलाल युनिव्हर्सिटीनं प्रोफेसरच्या १० जागा, असोसिएट प्रोफेसरच्या ५ जागा आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी ५ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही २९ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज दाखल करू शकता.
Sep 2, 2015, 05:12 PM ISTनोकरीची संधी : राष्ट्रपती भवनात सेक्रेटेरियटमध्ये भरती
राष्ट्रपती भवनाच्या कॅबिनेट सेक्रेटेरियटमध्ये जॉबची संधी आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी GATE रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.
Sep 2, 2015, 05:06 PM IST