नोकरी : ‘बीएसएनएल’मध्ये ९६२ जागांसाठी भरती
‘बीएसएनएल’ अर्थात भारत संचार निगम लिमिटेडमध्ये तब्बल ९६२ जागांसाठी भरती होणार आहे. ‘ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर’ या पदासाठी ही भरती असेल.
Dec 23, 2014, 12:46 PM ISTनोकरीच्या शोधात आहात, रिक्त ५२ जागांवर भरती
जेएनपीटीमध्ये सहाय्यक प्रबंधक (विधी) पदासाठी १ , एमपीएससी- विविध पदांच्या ४३ जागा आणि पोलीस आयुक्त ठाणे शहर - विधी अधिकारी ८ जागा अशा ५२ जागा भरण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर आहे.
Dec 20, 2014, 04:26 PM ISTनोकरीची सुवर्णसंधी, ३२७ जागांसाठी भरती
तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ३२७ जागांसाठी भरती कऱण्यात येणार आहे. उद्यापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे आताच तु्म्ही अर्ज करा.
Dec 19, 2014, 03:57 PM ISTखूप मिळणार नोकऱ्या, वाढणार इन्क्रिमेंट
नरेंद्र मोदी सरकारचे अच्छे दिनच्या वचनावर भारतीय उद्योग विश्व मोठा दाव लावत आहे. भारतीय कंपन्यांनी २०१५मध्ये केवळ नियुक्त्या वाढविण्याची योजनाच नाही बनवली तर ते या वर्षी वेतनातही वाढ करणार आहे.
Dec 15, 2014, 03:48 PM ISTसरकारी नोकरी : ‘सीआरपीएफ’ २९२१ जागा!
‘केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल’नं (सीआरपीएफ) तांत्रिक तसंच ट्रेडमॅन पदांसाठी देशभरातून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना २० डिसेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करावे लागतील.
Dec 9, 2014, 11:08 AM ISTआयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
आयआयटी प्लेसमेंटमध्ये ७१० विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर
Dec 7, 2014, 09:18 PM ISTभारताचा झेंडा फेसबुकवर! दीपालीला १ कोटी ४२ लाखांची ऑफर
जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सनं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकनं मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
Dec 4, 2014, 04:10 PM ISTनोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.
Dec 4, 2014, 03:32 PM ISTIIT कानपूरमध्ये प्लेसमेंट, ६० लाखाच्या पॅकेजची ऑफर
आयआयटी कानपूरमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी बीटेक, बीटेक ड्यूएल डिग्री आणि एमटेकच्या १५३ विद्यार्थ्यांना नोकरीचं ऑफर लेटर मिळालंय आणि जास्तीत जास्त वार्षिक सॅलरी पॅकेज ६० लाख रुपयांपर्यंत दिलंय. आयआयटी प्रशासनानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ४५ ते ६० लाख रूपयांचं वार्षिक वेतन पॅकेज देण्यात आलंय.
Dec 3, 2014, 08:00 AM ISTनवा ट्रेंड: वार्षिक वेतनाऐवजी चार वर्षांच्या ‘पॅकेज’ची ऑफर
प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
Nov 4, 2014, 09:19 AM IST‘इसिस’साठी भारतीयानं सोडली ‘गूगल’ची नोकरी
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेनं इराकमध्ये घातलेला धुमाकूळ अनेक बातम्यांमधून समोर येतंच आहे पण, हीच इसिस भारतीय तरुणांनाही आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं आता पुन्हा सिद्ध झालंय...
Oct 30, 2014, 01:48 PM ISTबँकेतील नोकरी कायम ठेवणार- अमृता फडणवीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:09 PM ISTदेवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.
Oct 29, 2014, 06:20 PM ISTलंडनच्या महाराणीचीही स्वच्छता मोहीम, च्युईंगम काढण्यासाठी देणार १६ हजार पाऊंड
ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांना एका सफाई कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे... या कर्मचाऱ्याची केवळ एकच जबाबदारी असेल... आणि ती म्हणजे एलिजाबेथबाईंच्या महालात इकडे-तिकडे पसरलेले, थुंकलेले च्युईंगम काढण्याची...
Oct 2, 2014, 11:46 AM ISTभारतीय स्टेट बॅंकेत भरती
भारतीय स्टेट बॅंकेत भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बॅंक समूहात अर्थशास्त्रज्ञ, रिस्क विश्लेषक, कंपनी सचिव, कायमस्वरुपी अंशकालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी भारतीय नागररिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Sep 11, 2014, 11:02 AM IST