माझगांव डॉक लिमिटेडमध्ये मेगा भरती
माझगाव डॉकमध्ये मेगा भरती सुरू आहे. कुशल आणि अकुशल तांत्रिक वर्गाच्या १८३५ जागांसाठी ही भरती होत आहे. क्लास टू, नियंत्रक निरीक्षक, भांडारपाल, मॅकॅनिस्ट आदी पदांच्या या जागा भरण्यात येणार आहेत.
Jun 20, 2014, 09:48 AM IST45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार
देशातील पहिला आयटी पार्क आणि सर्वात मोठा पार्क यावर्षी बनण्याची शक्यता आहे. त्यासाठी 45 हजार नोकर भरती करण्यावर लक्ष आहे.
Jun 17, 2014, 11:12 AM IST`एसबीआय`मध्ये ७२०० पदांसाठी होणार भरती
देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती होणार
आहे.
खुशखबर : ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!
‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे.
Jun 10, 2014, 01:21 PM ISTनोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा
एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.
Jun 8, 2014, 03:06 PM ISTRBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी!
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 117 जागा भरणार आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची 23 जून 2014 अखेरची तारीख आहे.
Jun 2, 2014, 01:32 PM ISTनोकरी : ‘एसबीआय’मध्ये 5092 जागांसाठी भरती!
देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.
May 29, 2014, 08:39 PM ISTनोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती
लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय
May 27, 2014, 07:53 PM IST५० हजार नोकऱ्या पाहत आहेत तुमची वाट
ई-रिटेल स्टोअर्स चालविणाऱ्या फ्लिपकार्ट, ई-बे आणि अमेझॉन सारख्या कंपन्या आगामी काळात विस्तार करणार आहेत. त्यामुळे या सेक्टरमध्य सुमारे ३० टक्के भरती वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
May 26, 2014, 03:27 PM ISTनोकरीची संधी : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरती
ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.
May 20, 2014, 07:00 AM ISTराज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार
राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.
May 15, 2014, 08:57 AM ISTलवकरच देशात नव्या नोकऱ्यांची संधी
देशात नोकरीतील मंदीची लाट कमी झाल्याचे `नोकरी डॉट कॉम` संकेतस्थळाच्या निरीक्षणातून समोर आलंय. यंदाच्या एप्रिल महिन्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये सात टक्के वाढ झालीय. ही वाढ गेल्या वर्षीपेक्षा १४ टक्कांनी जास्त आहे.
May 14, 2014, 09:10 PM ISTतिहारच्या कैद्याला ‘ताज’नं दिली मासिक 35,000ची नोकरी!
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या जवळजवळ 66 कैद्यांसाठी मंगळवारचा दिवस खास ठरला. कारण, शिक्षेचा कालावधी पूर्ण होत आलाय अशा काही कैद्यांना आपल्या सेवेत सामावून घेण्यासाठी काही खाजगी कंपन्या इथं दाखल झाल्या होत्या
May 7, 2014, 10:40 AM ISTनोकरी : पोलीस दलात 13 हजार पदांसाठी भरती
वर्ष 2014-15 साठी महाराष्ट्र पोलीस दलात जवळपास 13 हजार पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय. येत्या पाच मेपासून या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
May 1, 2014, 03:40 PM ISTनोकरीची संधी: राज्यात चौदा हजार पोलिसांची भरती
पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
Apr 28, 2014, 09:10 AM IST