ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही
ढेबेवाडीजवळ धरण असूनही गावकऱ्यांना पाणी नाही
Aug 30, 2016, 07:59 PM ISTठाण्यात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:00 PM ISTचार फुट पाण्यातून निघाली शवयात्रा
Aug 26, 2016, 05:10 PM ISTमहाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावतंय
महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचं संकट घोंगावत असल्याचं दिसतंय. येत्या आठवड्याभराच्या आत महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर आणखी भीषण परिस्थिती ओढवणार आहे.
Aug 24, 2016, 10:37 AM IST४२ किमी धावली तरीही पाणी देण्यासाठी भारताचं कुणीच नव्हतं- ओपी जैशा
रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते.
Aug 23, 2016, 09:07 AM ISTही महिला काहीही न खाता २० वर्षापासून जिवंत
एक महिला २० वर्षापासून काहीही न खात पाण्यात राहते. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथे ती राहते. म्हातारपणी कोणतीही महिला आपल्या कुटुंबीयासोबत वेळ घालवत असते, मात्र ही महिला पाण्यात राहून आपला वेळ घालवते.
Aug 22, 2016, 04:57 PM ISTनाशिकमध्ये पाणी जातेय वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2016, 09:29 PM ISTरहाता, शिर्डी येथे पाण्यासाठी दहा गावांमध्ये आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:49 PM ISTहात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...
हात सुटला... ती नदीच्या प्रवाहात कोसळली आणि...
Aug 6, 2016, 11:45 PM ISTपुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे
आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
Aug 6, 2016, 09:42 PM ISTमुसळधार पावसामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये साचलं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:34 PM ISTहिंदमाता परिसरात पाण्याचा वेगानं निचरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2016, 09:30 PM ISTऔरंगाबादमधील जायकवाडी धरणात पाणी पातळीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 11:10 PM ISTअसा शोध घेतला जातोय पाण्यात हरवलेल्या वाहनांचा
महाडच्या सावित्री नदीवरून कोसळलेल्या पुलांचा शोध चुंबकाने घेतला जात आहे. एनडीआरएफचे जवान यासाठी क्रेनचा वापर करीत आहेत, क्रेनला ३०० किलोचा चुंबक लावून त्याला पाण्यात फिरवला जात आहे. तसेच अँकर टाकूनही पाण्यात वाहनात तो अडकतोय का तसा प्रयत्न केला जात आहे.
Aug 3, 2016, 11:59 PM ISTमानवी मूत्रापासून पिण्याचं शुद्ध पाणी
मानवी मूत्रापासून पिण्याचं शुद्ध पाणी
Jul 29, 2016, 02:48 PM IST