पाणी पिऊन १० दिवसांत तुम्ही घटवू शकता ४-५ किलो वजन
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पाण्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची मात्रा शरीरात योग्य असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत असते.
Jul 28, 2016, 09:42 AM IST...जेव्हा पोलिसांच्याच कुटुंबाला उतरावं लागलं रस्त्यावर
घरात पाणी नाही म्हणून पुण्यातील पोलीस कुटुंबियांनाच अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.
Jul 16, 2016, 01:11 PM ISTखडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
खडकवासला धरण ९० टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरू
Jul 13, 2016, 02:48 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
Jul 13, 2016, 02:45 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
Jul 13, 2016, 12:15 PM ISTनंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव
नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत
Jul 12, 2016, 08:32 AM ISTनाशिक : रामकुंडाजवळ पाणी पाहण्यासाठी गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 09:41 PM ISTनंदुरबार : पाण्याच्या प्रवाहात ६ जण वाहून गेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 08:45 PM ISTगोंदियात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला पूल पाण्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 09:11 PM ISTVideo : गरम पाण्याचे हे आहेत खूप फायदे
गरम पाणी पिणे अनेकांना आवडत नाही. मात्र, थंडगार पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. थंड पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे नेहमी सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यवर्धक असते. तसेच याचे खूप सारे लाभ मिळतात.
Jul 7, 2016, 03:57 PM ISTनाशिकच्या गोदावरीला अनेक दिवसानंतर पाणी
दुष्काळाने पहिल्यांदाच कोरडी पडलेली गोदावरी नदी आता वाहण्यास सुरूवात झाली आहे. रिमझिम पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नदीत पाणी जमा होण्यास सुरूवात झाली आहे, तसेच नदीचं पाणी वाहण्यासही सुरूवात झाली आहे. आदिवासी पट्यातील इगतपुरीमध्ये अतिवृष्टी झाली आहे. २४ तासांत १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 3, 2016, 09:16 PM ISTरेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
रेल्वे ट्रॅकवर पाणी, मरे-परे खोळंबल्या
Jul 2, 2016, 07:32 PM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी
मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये.
Jul 2, 2016, 09:06 AM IST