पाणी

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट

सांगली शहरावर 'गहरं' पाणी संकट 

Jun 29, 2016, 09:11 PM IST

उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू

उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू 

Jun 29, 2016, 09:10 PM IST

मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू

मुलुंडमध्ये साचलेल्या पाण्यात खेळणारी दोन मुलं नाल्यात वाहून गेली. यातील एका मुलाचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात नागरिकांना यश आले. काल रात्री मुलुंडमधील अमरनगर भागात ही दुर्घटना घडली. 

Jun 25, 2016, 12:12 PM IST

थेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न

थेंबाथेंबासाठी संघर्ष करणारं गाव आज झालंय संपन्न

Jun 24, 2016, 09:10 PM IST

...जेव्हा नळातून पाण्याऐवजी साप येतो!

नळातून दूषित पाणी येतं आपण ऐकलं असेल मात्र नळातून साप आला तर...  

Jun 24, 2016, 08:53 PM IST

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं

Jun 19, 2016, 11:04 PM IST

मुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांनाही पाणी मिळणार

मुंबईतल्या २००० सालानंतरच्या अनधिकृत झोपड्यांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. 

Jun 18, 2016, 08:39 AM IST

पाऊस नसल्याने मुंबईकरांची मदार राखीव पाणी साठ्यावर

मुंबईकरांना महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं जुलैपासून मुंबईकरांची मदार राखीव साठ्यावर असणार आहे.

Jun 17, 2016, 11:48 PM IST

जलयुक्त शिवार योजना फळफळली... दूधगावात पाण्याचे झरे!

परभणी जिल्ह्यातल्या दूधगावमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवल्यामुळं  पावसाळा सुरू होण्यापूर्वीच गावाचा चेहरामोहरा बदलून गेलाय. 

Jun 15, 2016, 09:19 AM IST