नवी मुंबईत पाणीपाजून रोगमुक्त करण्याचा बाबाचा दावा
केवळ मंतरलेल्या पाण्याने आजार बरे करण्याचा दावा करणार्या बाबाचा दरबार नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावलाय.
Dec 17, 2014, 09:13 AM ISTपाणीपाजून रोगमुक्त करण्याचा बाबाचा दावा
Dec 17, 2014, 09:04 AM ISTजायकवाडीचे पाणी मिळणार मराठवाड्याला, स्थगितीस SC चा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 07:51 PM ISTकोयणेचे पाणी मुंबईला नेणे सोपे - श्रीरंग कद्रेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:32 PM ISTमराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 08:20 PM ISTबिपाशा पाण्यात बुडता-बुडता वाचली
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू पाण्याला खूप घाबरते, कारण तिला पाण्यात पोहता येत नाही, बॉम्बे टाईम्स दिलेल्या बातमीनुसार बिपाशा हॉरर चित्रपट 'अलोन'चं शुटिंह करत होती. शुटिंग केरळच्या बॅकवॉटर्समध्ये होती, आणि शुटिंग दरम्यान बिपाशा आपला को स्टार करण सिंह ग्रोवरच्या मागे जेट स्कीवर बसलेली होती.
Dec 8, 2014, 06:27 PM ISTभारताने विमानाने मालदीवला पाठविले पाणी
मालदीवमधील जलप्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने राजधानी मालेमध्ये तीव्र पाणीाटंचाई निर्माण झाली आहे. जवळपास १००,००० पेक्षा अधिक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने तेथील नागरिकांची गरज पाहता भारताने तात्काळ पाणी पुरवठा हवाई दलाच्या विमानाने केलाय.
Dec 6, 2014, 11:03 AM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
Dec 5, 2014, 10:57 PM ISTदुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?
मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय.
Dec 5, 2014, 08:08 PM ISTबोअरवेलमधून पाण्याऐवजी निघतंय पेट्रोल!
जमिनीतून कधी कुठून काय निघेल याचा नेम नाही. असाच काहीसा अजब प्रकार नांदेडमध्ये घडलाय. इथं खोदलेल्या बोअरवेलमधून पाण्याऐवजी चक्क पेट्रोल निघालंय.
Nov 30, 2014, 02:18 PM ISTमराठवाड्यातील 'गोड' वास्तव्य, किलोसाठी २५ हजार लिटर पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2014, 01:24 PM ISTपाणी आणि पिकांची स्थिती नाजूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 01:54 PM ISTडेंग्यूपासून मुक्ती मिळण्यासाठी भरपूर पाणी प्या, आराम करा
राज्यात डेंग्यूने धुमाकूळ माजवला आहे. अनेकांचे बळी घेणाऱ्या डेंग्यूने मुंबईकर हैराण झाले आहेत. डेंग्यूवर उपचार नाहीच. पपयाच्या पानांचा रस प्या. खजूर खा. बरा होईल, अशा वावड्यांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भरपूर पाणी प्या आणि आराम करा. मग तुमचे शरीरच डेंग्यूवर उपचार करेल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Nov 7, 2014, 07:48 AM IST