विधान परिषद निवडणुकीतून प्रसाद लाड यांचा अर्ज मागे, तरीही चूरस कायम
ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत चूरस कायम आहे. मनोज कोटक यांच्याबाबत अद्याप संदिग्धता असून प्रसाद लाड यांनी आपला अर्ज मागे घेतला तरी आता १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. कोटक यांनीही माघार घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते. पण कोटक यांचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून कायम आहे.
Jun 3, 2016, 01:20 PM ISTप्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पाणी नसल्याने पायपीट!
जिल्ह्यातल्या तारापूर अणुप्रकल्पालगत घिवली गाव. या प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे गावातल्या महिलांना ३ ते ४ किलोमीटरपर्यंत दिवस रात्र पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे.
May 31, 2016, 03:49 PM ISTपाण्यासाठी पालघरच्या ग्रामस्थांची पायपीट
पाण्यासाठी पालघरच्या ग्रामस्थांची पायपीट
May 30, 2016, 08:47 PM ISTपालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
पालघर जिल्ह्यात कोट्यवधींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त
May 20, 2016, 12:28 PM ISTपालघरमध्ये अधिकाऱ्यांवर पैसे खाल्याचा आरोप
पालघरमध्ये अधिकाऱ्यांवर पैसे खाल्याचा आरोप
May 16, 2016, 10:42 PM IST'पालघरमध्ये दलितवस्ती सुधारणा निधीचा गैरवापर'
'पालघरमध्ये दलितवस्ती सुधारणा निधीचा गैरवापर'
May 16, 2016, 10:41 PM ISTपालघरमध्ये एक घास पक्ष्यासाठी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 09:14 AM ISTपालघरच्या वाडामध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
पालघरच्या वाडामध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट
May 8, 2016, 06:25 PM ISTठाणे, पालघरच्या विधान परिषदेसाठी 3 जूनला मतदान
ठाणे, पालघरच्या विधान परिषदेसाठी 3 जूनला मतदान
May 7, 2016, 10:40 PM ISTठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य विधान परिषद जागेसाठी ३ जूनला मतदान
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेच्या जागेसाठी ३ जूनला मतदान होतंय. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचा कार्यकाळ ८ तारखेला संपतोय.
May 7, 2016, 03:47 PM ISTपालघरमध्ये दुग्ध व्यवसायात बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 08:31 AM ISTपालघर - युथ सजवतायत रेल्वे स्टेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2016, 09:39 PM IST