पेटीएम एप्लिकेशनवर देणार पासवर्ड सेवा
पेटीएम ग्राहकांचा पैसा सुरक्षित ठेवणयासाठी पिन, पासवर्ड, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटची सुरक्षा एप्लिकेशन सुविधा देणार आहे. ही एप्लिकेशन पासवर्ड सुविधा भविष्यात नवनवीन अॅड्रॉइड अॅपमध्ये उपलब्ध होणार आहे.
Dec 10, 2016, 07:01 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा, २४ सप्टेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 05:31 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा 23 अॅागस्ट 2016
Aug 23, 2016, 04:07 PM ISTया 5 अॅपच्या मदतीनं जाणून घ्या वायफायचा पासवर्ड
स्मार्टफोनच्या या युगामध्ये 2G,3G आणि वायफायच्या मदतीनं इंटरनेटचा वापर होत आहे.
Jul 3, 2016, 09:12 PM ISTपासवर्ड विसरलात तर असा करा फोन अनलॉक
बहुतेकवेळा अनेकजण आपल्या मोबाईलचा पासवर्ड किंवा लॉक पॅटर्न विसरून जातात.
Jun 19, 2016, 08:22 PM ISTम्हणून एटीएमचा पासवर्ड चार अंकी
पैशांच्या व्यवहारासाठी सध्या एटीएम सर्रास वापरलं जातं. आपण रोज वापरत असलेल्या या एटीएमचा पासवर्ड हा चार अंकी असतो.
Apr 21, 2016, 03:49 PM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM IST'धोकादायक' पासर्वडची यादी जाहीर
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली माहिती गोपनीय रहावी, यासाठी सगळेच आग्रही असतात.
Jan 22, 2016, 03:59 PM ISTहे आहे मोस्ट पॉप्युलर २५ पासवर्ड
जर तुमचा पासवर्ड 123456, password, welcome, dragon, login, 12345678 या पैकी कोणता असले तर तो लगेच बदला. पासवर्ड मॅनेजमेंट कंपनी स्प्लॅशडेटाने गेल्यावर्षी लीक झालेल्या मोस्ट पॉप्युलर पासवर्डची यादी जाहीर केलीये. यात 123456 हा पासवर्ड टॉपवर आहे.
Jan 21, 2016, 04:00 PM ISTवाय फायचा पासवर्ड शोधणारे अॅप
स्मार्टफोन वापरताना अनेकदा वायफायचा पासवर्ड विसरण्याची शक्यता असते.
Jan 11, 2016, 06:55 PM ISTएटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा
जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.
Dec 1, 2015, 07:00 PM ISTओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!
एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे...
Nov 10, 2015, 11:04 PM ISTकसा शोधाल ई-आधारकार्डचा PDF पासवर्ड
ई आधारकार्डाची PDF फाइल डाऊनलोड केल्यानंतर त्याचा पासवर्ड शोधणे खूप कठीण गोष्ट आहे. पण आता हा पासवर्ड शोधणे खूपच सोपे आहे.
Aug 3, 2015, 05:50 PM ISTअसा 'पासवर्ड' जो कधीच 'हॅक' होत नाही
जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे, यासोबत इंटरनेटवरील आर्थिक व्यवहारही वाढले आहेत, या सर्व गोष्टींसाठी पासवर्ड महत्वाचा ठरतो, अनेक वेळा पासवर्ड हॅक झाल्याने अडचणी येतात, याचा आर्थिक फटकाही बसू शकतो.
Jul 27, 2015, 03:35 PM ISTऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा
आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.
May 25, 2015, 05:47 PM IST